लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेंच-बोर व्याघ्र प्रकल्पासह उमरेड कऱ्हांडला पर्यटन सुरू - Marathi News | Tourism starts in Umred Karhand with Pench-Bor Tiger Reserve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच-बोर व्याघ्र प्रकल्पासह उमरेड कऱ्हांडला पर्यटन सुरू

Nagpur News पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन गेटवरून १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू करण्यात आले आहे. ...

विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार - Marathi News | The organization of freed people will be strengthened in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार

Nagpur News विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार आहे, अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात; पीरिपाच्या राष्ट्रीय मेळाव्यात घोषणा - Marathi News | Alliance with Congress ends; Proclamation at Pirippa's National Gathering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात; पीरिपाच्या राष्ट्रीय मेळाव्यात घोषणा

Nagpur News काँग्रेस सोबत असलेली आघाडी संपुष्टात येत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली. ...

खुशखबर! नागपूर पथविक्रेता समितीची अधिसूचना जारी; पथविक्रेत्यांचे नियमन, पथविक्रेता क्षेत्र होणार स्थापित  - Marathi News | Regulation of street vendors zone to be established in Nagpur  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पथविक्रेता समितीची अधिसूचना जारी; पथविक्रेता क्षेत्र होणार स्थापित 

नागपूरमध्ये पथविक्रेत्यांचे नियमन आणि पथविक्रेता क्षेत्र स्थापित होणार आहे.  ...

वामन मेश्राम व त्यांच्या साधीदारांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against Vaman Meshram and his activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वामन मेश्राम व त्यांच्या साधीदारांविरोधात गुन्हा दाखल

Nagpur News वामन मेश्राम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, मनाई आदेशांचे उल्लंघन करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ...

लिलावातील मालमत्तेची रक्कम १५ दिवसांत देणे बंधनकारक - Marathi News | It is mandatory to pay the auctioned property amount within 15 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिलावातील मालमत्तेची रक्कम १५ दिवसांत देणे बंधनकारक

Nagpur News थकीत कर्जापोटी बँकेद्वारे जप्त स्थावर मालमत्ता लिलावात खरेदी केल्यानंतर तिची संपूर्ण किंमत खरेदीदाराने १५ दिवसांत अदा करणे बंधनकारक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

पत्नीने नोकरीसाठी प्रयत्न करणे क्रूरता नव्हे; उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | It is not cruelty for a wife to try for a job; High Court observation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीने नोकरीसाठी प्रयत्न करणे क्रूरता नव्हे; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Nagpur News उच्च शिक्षित पत्नीने नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, त्याकरिता पतीकडे आग्रह धरणे, ही कृती क्रूरता नव्हे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नमूद केले. ...

लग्नाचे आमिष दाखवत मुलींची फसवणूक; आरोपीला रंगेहाथ पकडले - Marathi News | Deceive girls with the lure of marriage; The accused was caught red-handed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवत मुलींची फसवणूक; आरोपीला रंगेहाथ पकडले

Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून अनेक तरुणींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पीडितेनेच रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

तेलंगणाच्या मुक्या पुरुषोत्तमची १० तासानंतर झाली मित्रांसोबत भेट - Marathi News | Purushottam of Telangana met his friends after 10 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तेलंगणाच्या मुक्या पुरुषोत्तमची १० तासानंतर झाली मित्रांसोबत भेट

Nagpur News दीक्षाभूमीवरील अलोट गर्दीत हरवलेला मूक पुरुषोत्तम अखेर दहा तासांनंतर त्याच्या आप्त मित्रांना पोलिसांच्या मदतीने भेटला. ...