लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गडचिरोलीतील चार गावे संपर्काबाहेरच; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले - Marathi News | With four villages in Gadchiroli out of touch, the HC reprimands the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीतील चार गावे संपर्काबाहेरच; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले. सरकारचे अधिकारी एसी रूममध्ये बसून केवळ चालढकल करीत आहेत, असे ताशेरेही ओढले. ...

भंडाऱ्याचे न्या. यानशिवराज खोब्रागडे यांची हायकोर्ट न्यायमूर्तिपदी नियुक्ती - Marathi News | Appointment of Yanshivraj Khobragade as High Court Judge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडाऱ्याचे न्या. यानशिवराज खोब्रागडे यांची हायकोर्ट न्यायमूर्तिपदी नियुक्ती

Nagpur News भंडाऱ्याचे सुपुत्र असलेले न्यायिक अधिकारी यानशिवराज गोपिचंद खोब्रागडे यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

ऐन दसऱ्याच्या दिवशी कर्तव्यावर जाणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू - Marathi News | Death of a nurse on duty on Dussehra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐन दसऱ्याच्या दिवशी कर्तव्यावर जाणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू

Nagpur News दसऱ्याच्या दिवशी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या एका परिचारिकेचा अपघाती मृत्यू झाला. ...

काँग्रेस अध्यक्षपदासाठी नागपुरातून खरगेंना पाठबळ - Marathi News | Support for Kharge from Nagpur for the post of Congress President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस अध्यक्षपदासाठी नागपुरातून खरगेंना पाठबळ

Nagpur News अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. नागपुरातील बहुतांश मतदार हे खरगे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. ...

भारत मुक्ती मोर्चाच्या नेते ताब्यात, संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा दिला होता इशारा - Marathi News | The leader of Bharat Mukti Morcha was detained and warned to march on the headquarters of the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत मुक्ती मोर्चाच्या नेते ताब्यात, संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा दिला होता इशारा

परवानगी नाकारलीबतरी मोर्चा काढू असा इशाराही बामसेफने दिला होता. ...

प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो : मोहन भागवत - Marathi News | The path of progress is not straight it has to face struggle rss chief Mohan Bhagwat on dasara nagpur devendra fadnavis nitin gadkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो : मोहन भागवत

पुरुष व महिला यांच्यात कोण श्रेष्ठ हा विचार आम्ही करत नाही. दोघेही परस्परपूरक आहेत ही भारतीय दृष्टी - सरसंघचालक ...

स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटी महामंडळात लाखोंचा घोटाळा - Marathi News | Scam of lakhs in ST Corporation in the name of spot booking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटी महामंडळात लाखोंचा घोटाळा

Nagpur News नागपूर भंडारा मार्गावर एसटीच्या नॉन स्टॉप धावणाऱ्या शिवशाही बसेसच्या बुकिंगचे कंत्राट मिळालेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या स्थानिक एजंटने लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

हिवाळ्यात ज्वारीची भाकरी कशी परवडणार? गहू आणि बाजरीपेक्षाही महाग - Marathi News | How to afford sorghum bread in winter? Even more expensive than wheat and millet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळ्यात ज्वारीची भाकरी कशी परवडणार? गहू आणि बाजरीपेक्षाही महाग

Nagpur News गेल्या तीन ते चार वर्षांत ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. सध्या किरकोळ बाजारात ज्वारीचे दर दर्जानुसार ३२ ते ४० रुपये किलो आहेत. ...

वामन मेश्राम यांच्या सभेला परवानगी नाकारण्याचा आदेश हायकोर्टात कायम - Marathi News | The High Court upheld the order denying permission to Vaman Meshram's meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वामन मेश्राम यांच्या सभेला परवानगी नाकारण्याचा आदेश हायकोर्टात कायम

Nagpur News भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ६ ऑक्टोबर रोजी आयोजित सभेला परवानगी नाकारण्याचा पोलीस आयुक्तांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी कायम ठेवला. ...