लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीक्षाभूमीवर जयबुद्ध, जयभीमचा जयघोष; इतर देशांतूनही आले अनुयायी - Marathi News | Deeksha Bhoomi; Followers from other countries also came to greet Babasaheb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर जयबुद्ध, जयभीमचा जयघोष; इतर देशांतूनही आले अनुयायी

Nagpur News मंगळवारी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले. विशाल, उचंबळणारा, गर्जना करणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला. ...

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ - Marathi News | Eknath Shinde's Dussehra rally gets strength from East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ

Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी, मुंबई येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ देण्यात आले आहे. मंगळवारी पूर्व विदर्भातून १२० ट्रॅव्हल्स बस व खासगी गाड्यांचा ताफा कार्यकर्ते घेऊन मुंबईसाठी रवाना झाला. ...

जागतिक पशुदिन; माणसांप्रमाणे कुत्रे, मांजरींनाही होतो कॅन्सर व हार्टचा आजार - Marathi News | World Animal Day; Like humans, dogs and cats also get cancer and heart disease | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक पशुदिन; माणसांप्रमाणे कुत्रे, मांजरींनाही होतो कॅन्सर व हार्टचा आजार

Nagpur News माणसांना होणारे कॅन्सर, हार्ट अटॅक, किडनीचे आजार, मधुमेह, थॉयराईड हे गेल्या काही वर्षांत पाळीव प्राणी कुत्रा आणि मांजरीमध्येही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ...

दीक्षाभूमी-दसऱ्यासाठी ६५०० जवान तैनात; १०० सीसीटीव्ही, ५ सर्व्हिलन्स व्हॅनद्वारे नागपूरवर नजर - Marathi News | 6500 soldiers deployed for Deekshabhumi-Dussehra; 100 CCTVs, 5 surveillance vans to keep an eye on Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी-दसऱ्यासाठी ६५०० जवान तैनात; १०० सीसीटीव्ही, ५ सर्व्हिलन्स व्हॅनद्वारे नागपूरवर नजर

Nagpur News दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन समारोह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, रावण दहन आणि दुर्गा मंडळांचे विसर्जन या सर्व कार्यालयात जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली आहे. ...

बुद्धाचे तत्त्वज्ञान आचार-विचारात रुजविण्याची गरज - Marathi News | The need to inculcate Buddha's philosophy in ethics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्धाचे तत्त्वज्ञान आचार-विचारात रुजविण्याची गरज

Nagpur News केवळ प्रतिमा उभारून चालणार नाही, तर बुद्ध तत्त्वज्ञानाची लाेकशाही मूल्ये आचार-विचारात रुजविण्याची गरज आहे, असे मत लाेकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. ...

भंते सुरेई ससाई व आ. ह. साळुंखे यांना प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार  - Marathi News | Bhante Surei Sasai and A. h. Enlightened India Peace Award to Salunkhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंते सुरेई ससाई व आ. ह. साळुंखे यांना प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार 

Nagpur News भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना त्यांच्या समाजातील भरीव योगदानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

धम्मचक्र प्रवर्तन दिन; दीक्षाभूमीवर पहिल्याच दिवशी सात हजारांवर अनुयायांनी घेतली दीक्षा  - Marathi News | Seven thousand followers took initiation on the very first day at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिन; दीक्षाभूमीवर पहिल्याच दिवशी सात हजारांवर अनुयायांनी घेतली दीक्षा 

Nagpur News दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरेई ससाई व त्यांच्या भिक्खू संघाने पहिल्याच दिवशी ७ हजारांवर अनुयायांना धम्मदीक्षा दिली. ...

वामन मेश्राम यांच्या सभेसाठी नव्याने अर्ज करण्याची मुभा; महारॅली काढता येणार नाही - Marathi News | Vaman Meshram is allowed to apply afresh for the meeting; A rally cannot be held | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वामन मेश्राम यांच्या सभेसाठी नव्याने अर्ज करण्याची मुभा; महारॅली काढता येणार नाही

Nagpur News भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सभा आयोजित करण्याची परवानगी मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे नव्याने अर्ज सादर करण्याची मुभा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिली. ...

पंचशील ध्वजांनी सजली अवघी दीक्षाभूमी; भव्य धम्ममंच, आकर्षक रोषणाई - Marathi News | Only the initiation ground decorated with Panchsheel flags; Magnificent dhammamancha, attractive lighting, Diksha bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंचशील ध्वजांनी सजली अवघी दीक्षाभूमी; भव्य धम्ममंच, आकर्षक रोषणाई

Nagpur News माणसा-माणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी आभामय झाली आहे. ...