लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
इलेक्ट्रिक वाहने हजारोंच्या घरात; चार्जिंग कुठे करणार? - Marathi News | Electric vehicles in thousands of homes; Where to charge? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रिक वाहने हजारोंच्या घरात; चार्जिंग कुठे करणार?

Nagpur News नागपूर शहरात ८ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने आहेत. यात दररोज २५ ते ३० वाहनांची भर पडत आहे. मात्र चार्जिंग स्टेशन नसल्याने घरच्याच विजेवर वाहने चार्जिंग करावी लागतात. ...

नेते अन् अधिकारीच करतात रेती घाटांचा काळाबाजार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप  - Marathi News | black market of the sand ghats is done by leaders and officials big allegation of dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते अन् अधिकारीच करतात रेती घाटांचा काळाबाजार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

राज्याच्या नवीन खाण धोरणाची घोषणा २६ जानेवारीआधी करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

दिवाळीत फुप्फुसाची घ्या काळजी; फटाके, साफसफाई, पेंटिंगच्या वासापासून दूर राहा - Marathi News | Take care of lungs in Diwali; Stay away from the smell of crackers, cleaning, painting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत फुप्फुसाची घ्या काळजी; फटाके, साफसफाई, पेंटिंगच्या वासापासून दूर राहा

Nagpur News फटाक्यांच्या लखलखत्या रोषणाईतून निघणाऱ्या विषारी वायूमुळे दम्याचा अटॅक येण्याचा धोका होऊ शकतो. यामुळे अस्थमा म्हणजेच दमा असलेल्या रुग्णांनी या दिवसांत विशेष काळजी घ्या, असे आवाहन श्वसनरोग तज्ज्ञांनी केले आहे. ...

सालई येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक, नवेगाव शिवारातील घटना - Marathi News | accidental death of principal in salai truck collided with a motorcycle an incident in navegaon shivar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सालई येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक, नवेगाव शिवारातील घटना

भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

रेती घाटाच्या काळाबाजारात लिप्त आहेत नेते व अधिकारी - Marathi News | Leaders and officials are involved in the black market of sand Ghat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती घाटाच्या काळाबाजारात लिप्त आहेत नेते व अधिकारी

Nagpur News अनेक नेते आणि अधिकारी रेती घाटाच्या काळाबाजारात लिप्त आहेत. अशा कामात लिप्त असणाऱ्यांना थेट तुरुंगातच टाकू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ...

 मुख्याध्यापकांचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक  - Marathi News | Accidental death of principal; A truck collided with a motorcycle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मुख्याध्यापकांचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक 

Nagpur News भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिवाळीपूर्वीच भाजपला फटाके! शिंदे गटाचा रामटेकमध्ये झेंडा - Marathi News | Congress-Nationalists firecrackers to BJP before Diwali! Shinde group flag in Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिवाळीपूर्वीच भाजपला फटाके! शिंदे गटाचा रामटेकमध्ये झेंडा

Nagpur News नागपूर जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली असतानाच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दमदार यश मिळविले आहे. ...

Nagpur | काँग्रेसच्या तंबूतून कंभाले, कवरे, मानकर गायब; कळमेश्वरजवळील फार्म हाऊसवर मुक्काम - Marathi News | Nagpur ZP | Nana Kambhale, Pritam Kawre and Medha mankar are missing from congress tent; Stay at a farm house near Kalameshwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | काँग्रेसच्या तंबूतून कंभाले, कवरे, मानकर गायब; कळमेश्वरजवळील फार्म हाऊसवर मुक्काम

३८ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा ...

नागपूर जिप अध्यक्ष निवडणूक : चंद्रकांत हंडोरे करणार काँग्रेस सदस्यांशी ‘वन टू वन’ चर्चा - Marathi News | Nagpur ZP President Election: Chandrakant Handore will hold 'one to one' discussion with Congress members | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिप अध्यक्ष निवडणूक : चंद्रकांत हंडोरे करणार काँग्रेस सदस्यांशी ‘वन टू वन’ चर्चा

प्रदेश काँग्रेसने मागविला अहवाल ...