लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | "I am no longer old enough to read children's literature"; CM Devendra Fadnavis's scathing attack on Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना चिमटा काढला. ...

पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार - Marathi News | Pakistan's third confession AWACS and jets destroyed in Brahmos attack on Bholari airbase, 7 killed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

भारताबरोबर सुरू असलेल्या तणावामध्ये पाकिस्तानने आधी कोणतेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान,आता कबुलीनामा देण्यास सुरूवात केली आहे. ...

डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान - Marathi News | stock market closing sensex nifty top gainers losers 16 may 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान

Share Market : भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये वाढ दिसून तर निफ्टी बँक रिकव्हरीनंतर फ्लॅट बंद झाला. ...

"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री - Marathi News | actress tabu hates her father, never used his surname, fell in love thrice, still single | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्रीचे वडील पाकिस्तानी अभिनेते होते आणि त्यांनी ७०च्या दशकात अनेक चित्रपट दिले होते. पण तिने कधीही त्यांचे आडनाव वापरले नाही आणि ती त्यांना भेटली नाही. ...

ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला! - Marathi News | No road no bus, no mobile range finally, the villagers put the village up for sale | Latest beed News at Lokmat.com

बीड :ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!

आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथील १,००० लोकसंख्या असलेली वाडी; पण रस्त्यांची अवस्था बिकट आहे. ...

अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा - Marathi News | Not Anushka Tiwari, but children like craftsmen were performing 'hair transplant' surgeries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती 'हेअर ट्रान्सप्लांट' शस्त्रक्रिया!

कानपूरच्या  'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत आहेत. दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. अनुष्का फरार झाली असतानाच आता तिचा नवा कारनामा समोर आला आहे. ...

डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ - Marathi News | indian air force destroyed pakistan 5 fighter jet air base Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

Operation Sindoor : भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यांची पाच विमानं पाडली. यामध्ये २ लढाऊ विमानांचाही समावेश होता. ...

टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल? - Marathi News | if apple move in us faces bigger cost and india may lay off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?

Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना आयफोनची निर्मिती अमेरिकेत करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, उत्पादन भारतातच सुरू राहणार असल्याचे कुक यांनी स्पष्ट केलं आहे. पण, प्रत्यक्षात प्रकल्प अमेरिकेला हलवण ...

COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ - Marathi News | Corona Virus Hong Kong, Singapore on high alert as Covid-19 cases spike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Corona Virus News : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-१९ रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ...

पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव - Marathi News | CAIT ends business relations, trade with Turkey and Azerbaijan for supporting Pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव

Turkey and Azerbaijan : भारताविरोधात पाकिस्तानला उघड पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजानला भारतीय व्यापारी संघटनेने मोठा झटका दिला आहे. यामुळे या दोन्ही देशांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. ...