राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत मास्टर आॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशासाठी दि. १९ मार्च रोजी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे ...
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपाचा जाहीरनामा बनविण्यासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (सोमवारी) फेसबुक लाइव्ह चॅटद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत ...
प्रवाशांच्या सेवेसाठी’असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाला प्रवाशांच्या सेवेचा विसर पडला आहे. दरवर्षी नवीन बसेस एसटीच्या कार्यशाळेत तयार करून त्या ताफ्यात आणल्या जातात ...
कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी झालेल्या मतदानाची ...
मुंबईतील ३९ वर्षीय महिलेच्या ओटीपोटातील चरबीचा भाग वाढल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही काळाने ही चरबी नसून, फायब्रॉइड असल्याचे निदान झाले ...