लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांचा पराभव - Marathi News | Panvel municipal elections will be defeated | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांचा पराभव

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. ...

मनपा निवडणूक : मालेगावात शिवसेनेची 9 जागांवर आघाडी - Marathi News | NMC elections: Shiv Sena's 9 seats lead in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा निवडणूक : मालेगावात शिवसेनेची 9 जागांवर आघाडी

मालेगाव महापालिकेत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळविला असून 30 जागांवर आघाडी घेतली आहे. ...

पत्नीचे "शोले", पतीने माफी मागावी यासाठी चढली गच्चीवर - Marathi News | The wife's "Shole", the patriarchal patrol for her husband to apologize | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीचे "शोले", पतीने माफी मागावी यासाठी चढली गच्चीवर

पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीने शोले स्टाईल गच्चीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे ...

समाजाच्या बेभानपणाचे बळी! - Marathi News | The victims of the depravity of society! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजाच्या बेभानपणाचे बळी!

कायदेशीरदृष्ट्या ज्यांचा धाक बाळगावा त्या पोलिसांची भीती हल्ली कुणी बाळगेनासे झाले म्हटल्यावर इतरांची चर्चा काय करायची? ...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Three people die on the Mumbai-Goa highway, a major accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

रत्नागिरी- मुम्बई गोवा महामार्गावर सावर्डे आगवे वळणावर अपघात झाला आहे. ...

‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला!’ - Marathi News | 'My King Is Stuck In a Helicopter!' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला!’

हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर त्याचा स्फोट होईल या भीतीने सरकारी यंत्रणेसह लोक मिळेल त्या वाटेने पळ काढत होते. मात्र भंगारच्या दुकानात थांबलेल्या २८ वर्षांच्या इरफान ...

भाजपाच्या संवाद यात्रेत विसंवाद - Marathi News | Controversy about the dialogue of the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या संवाद यात्रेत विसंवाद

विरोधी पक्षनेत्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने काढलेल्या शिवार संवाद यात्रेच्या शुभारंभालाच गटबाजीचे ग्रहण लागले. ...

गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा - पवार - Marathi News | Girish Mahajan should resign - Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा - पवार

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा प्रकार गंभीर आहे. ...

मुंबईचा नबी शेख आयएसआयचा एजंट - Marathi News | Nabi Sheikh of Mumbai, ISI agent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचा नबी शेख आयएसआयचा एजंट

जोगेश्वरीचा नबी अहमद शेख हा गेल्या १२ वर्षांपासून पाकिस्तानातच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे ...