लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील ४७७ पीएसआयची सेवाज्येष्ठता रद्द - Marathi News | PSI , Director General of Police, news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४७७ पीएसआयची सेवाज्येष्ठता रद्द

पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापन विभागाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे ...

स्वच्छता राखा, आजार टाळा! - Marathi News | Keep clean, avoid illness! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छता राखा, आजार टाळा!

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वच जण पाऊस एन्जॉय करायच्या तयारीला लागले आहेत. मान्सून पिकनिकचे बेत आखले जात आहेत, पण पाऊस एन्जॉय करण्याआधी स्वत:च्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ...

७६७ परप्रांतीय विद्यार्थी अपात्र - Marathi News | aspersion Domicile , Medical courses in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७६७ परप्रांतीय विद्यार्थी अपात्र

खोटी डोमिसाइल सादर करून महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या परप्रांतीयांपैकी ७६७ विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले असून त्यांची नावे मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केली. ...

सुगंधित सुपारीवर घातले निर्बंध - Marathi News | Fragrant beetle, baned, Food and Drug Administration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुगंधित सुपारीवर घातले निर्बंध

एक सदस्यीय समितीचा निर्णय येण्यापूर्वीच राज्य सरकारने गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला या पदार्थांच्या यादीतून सुगंधित सुपारीला वगळले होते ...

नेरळमध्ये विद्यार्थिनीची नैराश्यातून आत्महत्या - Marathi News | students suicide in nerul | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेरळमध्ये विद्यार्थिनीची नैराश्यातून आत्महत्या

चेन्नईच्या मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेता न आल्यामुळे नैराश्यात विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. जुईनगर येथील राहत्या घरात बेडरुममध्ये गळफास लावून तिने सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली. ...

बड्या व्यापा-यांवर पोलिसांची नजर! - Marathi News | Police eyes on Businessman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बड्या व्यापा-यांवर पोलिसांची नजर!

नोटाबंदीच्या काळात अनेक व्यापाºयांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. काही व्यापाºयांमार्फत नक्षलवाद्यांनी आपल्याकडील जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या ...

विमा योजनेच्या नावाखाली फसवणूक - Marathi News | Fraud in the name of insurance scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमा योजनेच्या नावाखाली फसवणूक

सुरेंद्र राऊत यवतमाळ : सरकारी रुग्णालयात राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली दुकानदारी थाटून रुग्णांची लुबाडणूक करण्याचा प्रकार ‘लोकमत’मुळे उघडकीस आला. गत १८ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत अधिष्ठात्यांसह रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ असल ...

सात तासांत उदयनराजे बाहेर! - Marathi News | udayanraje-released-district-court-granted-bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात तासांत उदयनराजे बाहेर!

सातारा : उद्योजकाच्या हत्येचा प्रयत्न तसेच खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मंगळवारी सकाळी ९ वाजता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. उदयनराजे भोसले अवघ्या सात तासांत बाहेरही आले. सकाळी दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंत ...

बलात्काराचा गुन्हा रद्द होणार? - Marathi News | Will be Rape Offense cancel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्काराचा गुन्हा रद्द होणार?

कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. ...