लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात तब्बल ७४ इमारती धोकादायक - Marathi News | Old Buildings | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहरात तब्बल ७४ इमारती धोकादायक

पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागल्याची बरीच उदाहरणे आहेत. ...

११४ गावांत विकास शांती यात्रा - Marathi News | Vikas Shanti Yatra | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :११४ गावांत विकास शांती यात्रा

जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त ११४ गावांत जिल्हा पोलिसांकडून २४ ते २७ जुलैदरम्यान विकास शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे. ...

शहरातील जीर्ण इमारतींच्या संख्येबद्दल न.प. अनभिज्ञ - Marathi News | Old Buildings | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरातील जीर्ण इमारतींच्या संख्येबद्दल न.प. अनभिज्ञ

मुंबई येथे जीर्ण इमारत कोसळून काही जणांचा बळी गेला. मात्र या घटनेनंतरही गोंदिया नगर परिषदेने कुठलाही बोध घेतलेला नाही. ...

राळेगाव, कळंब नगरपंचायत कर्मचाºयांचे आंदोलन - Marathi News | Grampanchayat Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगाव, कळंब नगरपंचायत कर्मचाºयांचे आंदोलन

विविध मागण्यांना घेऊन कळंब आणि राळेगाव नगरपंचायतच्या कर्मचाºयांनी बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे. ...

फुलसावंगीत दुकाने भस्मसात - Marathi News | Shops Fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फुलसावंगीत दुकाने भस्मसात

तीन दुकानांसह एका गोदामाला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे घडली. ...

विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई - Marathi News | Traffic Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई

वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे. ...

लोकमतची स्पर्धा परीक्षा लेखमाला मार्गदर्शक - Marathi News | Lokmat Guidance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमतची स्पर्धा परीक्षा लेखमाला मार्गदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूपीएससी, एमपीएससी आणि अशा स्पर्धा परीक्षांची अचूक तयारी करता यावी म्हणून लोकमत आणि दि युनिक अकॅडमीने नियमित लेखमाला सुरू केली आहे. बुधवारी विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात लोकमतमधील लेखमालेच्या पा ...

ग्रंथालय नावाचेच, पुस्तके कार्यालयात - Marathi News | Hostel Library | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रंथालय नावाचेच, पुस्तके कार्यालयात

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मोठा गाजावाजा करीत मागासवर्गीय मुलीसाठी चार नवीन वसतिगृह सुरू करण्यात आले. ...

जीर्ण इमारती, मृत्यूचा सापळा - Marathi News | old buildings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीर्ण इमारती, मृत्यूचा सापळा

मुंबईच्या घाटकोपर येथील साई दर्शन ही चार मजली इमारत कोसळून १७ जणांचे बळी गेले. ...