टोमॅटोपाठोपाठ जिल्ह्यातील बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला बुधवारी १,०५० ते १,२२० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ९७० रुपये बाजारभाव मिळाला. सप्टेंबरमध्ये नवे पीक येईपर्यंत कांदा चांगलाच भाव खाण्याची चिन्हे आहेत. ...
राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असणाºया शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले खरे, पण हे संकेतस्थळ गेले तीन दिवस ‘आॅफ’च राहिल्याने, शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावरील देवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी फनिक्युलर ट्रॉलीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, सोशल मीडियावर चुकीची माहिती व ट्रॉलीच्या चाचणीचा व्हिडीओ अज्ञातांनी व्हायरल केल्याने, अचानक भाविक ...
मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराची चौकशी करून कुलगुरूंवरील कारवाईबाबत सभागृहाच्या भावना राज्यपालापर्यंत पोहोचवू, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अलीकडच्या काळात दोन हेलिकॉप्टर अपघातांतून थोडक्यात सुखरूप बचावले. यातील अलिबाग अपघाताची तर फारशी माहिती समोर आली नाही ...