लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोटा अहवाल देणा-या डॉक्टरांवर कारवाई करणार - Marathi News | khaotaa-ahavaala-daenaa-yaa-daokataraanvara-kaaravaai-karanaara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोटा अहवाल देणा-या डॉक्टरांवर कारवाई करणार

भायखळा येथील आॅर्थर रोड कारागृहामधील महिला शिक्षाबंदी मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी, खोटा अहवाल देणा-या आकस्मिकता (कॅज्युलिटी) वैद्यकीय अधिका-याने कर्तव्यात कुचराई केली ...

कारागृहामधील सूत्रधार गुंतले - Marathi News | kaaraagarhaamadhaila-sauutaradhaara-gauntalae | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारागृहामधील सूत्रधार गुंतले

भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात, कारागृह प्रशासनातील काही बड्या हस्ती गुंतल्या असल्याचा आरोप शिवसेना सदस्य नीलम गोºहे यांनी केला. ...

...तर राज्यावरील कर्ज चार वेळा फिटेल - Marathi News | tara-raajayaavaraila-karaja-caara-vaelaa-phaitaela | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राज्यावरील कर्ज चार वेळा फिटेल

केंद्र व राज्य सरकार, तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या नावे असणाºया जमिनी व अन्य साधन-संपत्तींची एकत्रित नोंद सापडत नाही. निगा न राखल्याने, त्यावर अतिक्र्रमणाचा प्रकारही नेहमीचाच. ...

राज्यात ६८ नर्सिंग होम बोगस आढळले - Marathi News | raajayaata-68-narasainga-haoma-baogasa-adhalalae | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ६८ नर्सिंग होम बोगस आढळले

राज्यातील ६,७४२ नर्सिंग होममध्ये विविध कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाले असून, ६८ नर्सिंग होम बोगस असल्याचे आढळून आले आहे. ...

बाराशे कोटींचा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न - Marathi News | baaraasae-kaotaincaa-ghaotaalaa-daabanayaacaa-parayatana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाराशे कोटींचा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शुगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने ३० हजार शेतकºयांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल बाराशे कोटींचे कर्ज लाटले आहे. ...

दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | dapataraancae-ojhae-kamai-karanayaasaathai-kaendaraiya-mantarayaansai-caracaa-karanaara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार

सी.बी.एस.ई., तसेच आय.सी.आय.सी. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. ...

मग्रारोहयोच्या कंत्राटी कर्मचाºयांसह ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अडले - Marathi News | magaraaraohayaocayaa-kantaraatai-karamacaaoyaansaha-garaamaraojagaara-saevakaancae-maanadhana-adalae | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मग्रारोहयोच्या कंत्राटी कर्मचाºयांसह ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अडले

मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही. ...

कविवर्य सुरेश भट सभागृह वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना - Marathi News | kavaivaraya-sauraesa-bhata-sabhaagarha-vaasatausaasataraacaa-aparataima-namaunaa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कविवर्य सुरेश भट सभागृह वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना

रेशीमबाग मैदानात महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कविवर्य सुरेश भट सभागृह हा वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. ...

दोन माऊझरसह काडतूस जप्त - Marathi News | daona-maaujharasaha-kaadatauusa-japata | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन माऊझरसह काडतूस जप्त

अवैधपणे शस्त्र विकणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन माऊझर, चार काडतूस जप्त करण्यात आले. ...