मराठवाड्यात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची दमछाक होत आहे. दिवस-दिवस रांगेत उभे राहूनही विमा भरला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
नाल्यावर दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंटच्या छोट्या पुलाचे बिल न मिळाल्याने संतापलेल्या कंत्राटदाराने स्वत:च पूल तोडल्याचा प्रकार पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे घडला. ...
नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून येथील राज्यस्तरीय बॉक्सिंगपटू प्रफुल्ल कदम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली ...
भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात, कारागृह प्रशासनातील काही बड्या हस्ती गुंतल्या असल्याचा आरोप शिवसेना सदस्य नीलम गोºहे यांनी केला. ...
केंद्र व राज्य सरकार, तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या नावे असणाºया जमिनी व अन्य साधन-संपत्तींची एकत्रित नोंद सापडत नाही. निगा न राखल्याने, त्यावर अतिक्र्रमणाचा प्रकारही नेहमीचाच. ...
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शुगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने ३० हजार शेतकºयांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल बाराशे कोटींचे कर्ज लाटले आहे. ...