सोलापूर दि २९ : भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधिक्षक व उप विभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या सात अधिकाºयांची बदल्या करण्यात आल्या आहेत़ ...
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरचिटणीस रमेश देवजी देवाडीकर यांचे निधन झाले आहे. शनिवारी ( 29 जुलै ) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ...
पाटण (सातारा), दि. 29 - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सद्य:स्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू असून कोयना धरणात एकूण 81.86 टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे. धरणातील पाणीपातळी राखण्यासाठी शनिवारी ( 29 जुलै ) सकाळी 8.3 ...
भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी जे.जे. हॉस्पिटलमधील एका डॉक्टरवर राज्य शासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंजळा शेट्येच्या मृत्यूप्रकरणी चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ...
'वंदे मातरम्'वरुन गेले दोन दिवस वादाला तोंड फुटले आहे. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानंतर शुक्रवारी विधानसभेत गदारोळ झाला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये विधानसभेचे दोन सदस् ...