लेखमाला अंकाचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:33 IST2017-07-29T22:32:50+5:302017-07-29T22:33:18+5:30

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, यासाठी 'लोकमत' वृत्तपत्राद्वारे सुरू करण्यात आलेल्या....

laekhamaalaa-ankaacae-thaataata-udaghaatana | लेखमाला अंकाचे थाटात उद्घाटन

लेखमाला अंकाचे थाटात उद्घाटन

ठळक मुद्दे'लोकमत'चा नवोपक्रम : स्पर्धा परीक्षार्र्थींना मार्गदर्शनाचे केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, यासाठी 'लोकमत' वृत्तपत्राद्वारे सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालाच्या अंकाचे उद्घाटन येथील महिला महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले.
'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखाची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी स्पर्ध परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक शालिनी पांडे यांनी विद्यार्थ्यांना यावर मार्गदर्शन केले. समिती सदस्य मंजूषा धापुडकर, वाडेकर, नयन मासोदकर, मोहिनी देशमुख, गोटफोडे उपस्थित होते. 'लोकमत'ने सुरू केलेल्या लेखमालेत विविध स्पर्धा परीक्षेची माहिती प्रश्नावली व तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.

Web Title: laekhamaalaa-ankaacae-thaataata-udaghaatana