लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जात पडताळणीसाठी दीड कोटीची मागणी,बडोले यांचे चौकशीचे आदेश - Marathi News | Badla's inquiry order, 150 crores for caste verification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात पडताळणीसाठी दीड कोटीची मागणी,बडोले यांचे चौकशीचे आदेश

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आपल्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट ...

‘समृद्धी जीवन’ची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे परत करणार - Marathi News | By selling the property of 'Prashrishthi Jeevan', the money will be returned to the depositors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी जीवन’ची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे परत करणार

‘समृद्धी जीवन समूह’ फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, संबंधितांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ...

मुख्यमंत्री निघाले परदेश दौ-यावर; समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ उभारणीसाठी होणार करार - Marathi News | Chief Minister on tour abroad; The agreement will be taken for the construction of the airport, the Sanchri Dhami Highway, Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री निघाले परदेश दौ-यावर; समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ उभारणीसाठी होणार करार

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळ, वांद्रे शासकीय कॉलनी पुनर्विकास, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा औद्योगिक क्लस्टरचा विकास, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प आणि बंदरांच्या विकासासाठी विविध करार ...

सायन-पनवेल टोल ५०० कोटी रुपयांनी वाढविला : मुख्यमंत्री - Marathi News | Sion-Panvel toll raises by 500 crores: CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायन-पनवेल टोल ५०० कोटी रुपयांनी वाढविला : मुख्यमंत्री

सायन-पनवेल महामार्गावरील टोलच्या कामाचा ठेका देताना जाणीवपूर्वक चांगले काम करणाºया कंपन्या स्पर्धेत येऊ नयेत, असे नियम केले गेले. ...

समृद्धी महामार्गावरून विरोधक आक्रमक, गदारोळामुळे दोनदा कामकाज तहकूब - Marathi News | From the Samrudhiyi highway, the opponent is aggressive and aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावरून विरोधक आक्रमक, गदारोळामुळे दोनदा कामकाज तहकूब

मुंबई-नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांकडून जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षांनी आक्र मक भूमिका घेतल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दोन वेळा तहकूब झाले. ...

गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Use of sophisticated technology to prevent crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

अंधेरी व डोंबिवली परिसरात परवाना शस्त्राद्वारे हत्या करून झालेल्या खुनाची चौकशी सुरू आहे. दोन्ही गुन्ह्यात ११ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ...

९७ हजार बालकांना देणार ‘ओआरएस’ व ‘झिंक टॅब्लेट’ - Marathi News | 'ORS' and 'Zink Tablet' to give 97 thousand children | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :९७ हजार बालकांना देणार ‘ओआरएस’ व ‘झिंक टॅब्लेट’

आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १३ आॅगस्ट दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. ...

कोणतेही काम करण्याचे सामर्थ्य महसूल विभागातच - Marathi News | The ability to work in any revenue department | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोणतेही काम करण्याचे सामर्थ्य महसूल विभागातच

हसूल विभाग हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी काम करतो. काम करण्याची क्षमता आणि सामर्थ्य असलेला हा विभाग आहे. ...

शेतकरी संघटनेचा जिल्हाकचेरीवर मोर्चा - Marathi News | District Farmer Organization's Front | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी संघटनेचा जिल्हाकचेरीवर मोर्चा

राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, ...