मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा करणारे आमदार रमेश कदम यांनी, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. या अधिवेशनात मंजुळाच्या कोठडीतील मृत्युसंदर्भातील महत्त ...
महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेला गोंधळ कमी झाला आहे. मंगळवार, १ आॅगस्ट रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संकेतस्थळावर विनाअनुदानित खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली. ...
पुनर्विकास करत असलेल्या इमारतीतील भाडेकरूंना भाडे देण्यास टाळाटाळ करणाºया विकासकांवर म्हाडा काहीच कारवाई करत नसल्याने उच्च न्यायालयाने म्हाडालाच फैलावर घेतले. ...
इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेला सुरक्षारक्षकच चोर बनत असल्याचे नवघर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले. या सुरक्षारक्षकांची टोळीच असल्याचा संशय पोलिसांना आहे. ...
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचा मित्रपरिवारातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. ...