लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बँकांसमोर शेतकºयांचा आक्रोश - Marathi News | The resentment of farmers in front of banks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँकांसमोर शेतकºयांचा आक्रोश

बँकांनी ऐनवेळी पीक विम्यासाठी आॅफलाईन अर्ज स्वीकारणे बंद केल्याने बुधवारी शेतकºयांनी बँकांसमोर प्रचंड आक्रोश केला. ...

सीईओंच्या दालनात अपंगाचा ठिय्या - Marathi News | Indigenous stigma in CEO's room | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीईओंच्या दालनात अपंगाचा ठिय्या

प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेला अपंग कल्याण व पुनर्वसनाचा निधी त्वरित अपंगाच्या खात्यावर जमा करावा ...... ...

जिल्हा परिषदेच्या १९० शाळांच्या इमारती धोकादायक - Marathi News | Zilla Parishad's 190 school buildings are dangerous | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या १९० शाळांच्या इमारती धोकादायक

जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १९० इमारती धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे आला आहे. ...

ते ‘ब्राऊनी’लाही कापून खाणार होते - Marathi News | They had to eat 'Bruni' too | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ते ‘ब्राऊनी’लाही कापून खाणार होते

दोन ते तीन महिन्यांपूर्वी देशपांडेवाडी परिसरात राहणाºया लांडगे कुंटुंबीयांचा ब्राऊनी नावाचे श्वान परप्रांतीय विद्यार्थ्यांची शिकार होणार होते. ...

जीर्ण बांधकामांची तयार केली यादी - Marathi News | Prepared list of dilapidated constructions | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीर्ण बांधकामांची तयार केली यादी

शहरातील जीर्ण बांधकामाची यादी व सर्वेक्षणाला घेऊन नगर परिषदेत एकमेकाकडे बोट दाखविण्याचे काम सुरू असतानाच मुख्याधिकाºयांनी कर विभागाकडून अखेर जीर्ण बांधकामांची यादी तयार करवून घेतली. ...

तालुक्यातील शेतकºयांना मिळणार श्री पद्धतीचा लाभ - Marathi News | Farmers of the taluka will get benefit of Shri method | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्यातील शेतकºयांना मिळणार श्री पद्धतीचा लाभ

पारंपरीक पद्धतीने होणाºया शेती सोबतच आता श्री पद्धतीचा वापर करुन शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार आहे. ...

मुंडीपारवासीयांचे ‘रास्ता रोको’ - Marathi News | 'Stop the road' of Mundeepar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुंडीपारवासीयांचे ‘रास्ता रोको’

तिरोडा तहसील कार्यालय ते घाटकुरोडा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे. ...

नाशकात ढोलवादनाच्या विश्वविक्रमाची तयारी - Marathi News | Preparations for the World Record of Dholism in Nashik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशकात ढोलवादनाच्या विश्वविक्रमाची तयारी

बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिकचे शिवराय वाद्य पथक सज्ज झाले असतानाच पथकाने यंदा ५१ श्लोक, ५१ कला आणि ५१ ताल ही ... ...

‘मेट्रो’च्या ‘चीन कनेक्शन’चा वाद पंतप्रधान दरबारी - Marathi News | The Prime Minister's Court in 'Metro connection' of China connection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मेट्रो’च्या ‘चीन कनेक्शन’चा वाद पंतप्रधान दरबारी

एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. ...