चोरीतील सोन्याच्या जप्तीसाठी सराफ व्यापाºयांची एकजूट अडसर ठरत असल्याचे पाहून पोलिसांनी आता कोणतेही संघटन नसलेल्या बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांना टार्गेट बनविणे सुरू केले आहे. ...
शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत गौरवौदगार काढताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पवार यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आपले कोकणातील कुलदैवत रामेश्वराला थेट विधिमंडळातून गाऱ्हाणे घातले. ...
मुंबईमध्ये बाईक अॅम्ब्युलन्सची उपयुक्तता सिद्ध होत असून या सेवेचा शुभारंभ झाल्याच्या अवघ्या ७२ तासांत ३५ रूग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. विशेषत: शहर-उपनगरातील दाटीवाटीचा परिसर, रेल्वे स्थानकांवरील अनेक आपत्कालीन प्रसंगांमध्ये ही सेवा अ ...
अनेक कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या एका लेखकाच्या गोष्टीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला; मात्र पोट भरण्यासाठी हा लेखक दुसऱ्या शेतात मोलमजुरी करत असल्याची संवेदनशील स्टोरी लोकमतमधून प्रसिद्ध होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला. ...