लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
८९ रब्बी गावे झाली खरीप - Marathi News | 8 9 Rabbi villages were found in Kharif | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८९ रब्बी गावे झाली खरीप

जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत. ...

साकोलीत पिकविम्यासाठी ठिय्या आंदोलन - Marathi News | Static agitation for sale in Sakoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीत पिकविम्यासाठी ठिय्या आंदोलन

शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...

‘आम्ही दंड भरणार नाही’ - Marathi News | 'We Will Not Fine' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘आम्ही दंड भरणार नाही’

‘गाळ मुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ यात बेला ग्रामपंचायत अडकली आहेत. ...

लाच घेताना मंडळ निरीक्षक, तलाठ्याला अटक - Marathi News | While taking a bribe, the Circle Inspector, Panchal arrested | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाच घेताना मंडळ निरीक्षक, तलाठ्याला अटक

अर्धा एकर जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी साकोलीचे मंडळ निरीक्षक संजय बन्सोड (५५) व बोदरा येथील तलाठी उदाराम भोयर (५२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

संपर्कातील व्यक्तींना होते लागण - Marathi News | People in contact are infected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संपर्कातील व्यक्तींना होते लागण

घोड्याला लागण होणाºया ‘ग्लँडर्स’चा फटका मानवालाही बसू शकतो. भारताव्यतिरिक्त सन २००० मध्ये अमेरिकेत मानवाला ‘ग्लँडर्स’चा संसर्ग झाल्याची नोंद आहे. ...

-तर माणसांनाही द्यावे लागेल मरण - Marathi News | Only the people will have to give death | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :-तर माणसांनाही द्यावे लागेल मरण

‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे. ...

पुसद येथे अवैध सावकारावर धाड - Marathi News | In the Pusad, there was a raid on illegal bar money | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद येथे अवैध सावकारावर धाड

अवैध सावकारी प्रकरणात येथील एका सलून व्यावसायिकाच्या दुकानासह घरावर सहकार विभागाने शुक्रवारी धाड टाकली. ...

ई-महासेवा केंद्राचे हात वर - Marathi News | The hands of the e-Mahasvva Center | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ई-महासेवा केंद्राचे हात वर

डीजिटल इंडियाचे स्वप्न बघणाºया शासनाने पीक विम्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सक्ती केली. ...

बंगाली सुवर्णकार, गलाईवाले आता पोलिसांचे टार्गेट - Marathi News | Bengali goldsmith, now the target of Police of the Galiwala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंगाली सुवर्णकार, गलाईवाले आता पोलिसांचे टार्गेट

चोरीतील सोन्याच्या जप्तीसाठी सराफ व्यापाºयांची एकजूट अडसर ठरत असल्याचे पाहून पोलिसांनी आता कोणतेही संघटन नसलेल्या बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांना टार्गेट बनविणे सुरू केले आहे. ...