नगर पंचायतमध्ये सुरुवातीपासून कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे. ...
चामोर्शी येथील कर्मवीर दादासाहेब महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रासाठी प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...
शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...