Next

दुचाकीत शिरला साप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 06:03 PM2017-08-04T18:03:56+5:302017-08-04T18:33:43+5:30

वाशिम : शिरपूर येथे घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीमध्ये साप शिरल्याने एकच खळबळ उडाली. सापाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत ...

वाशिम : शिरपूर येथे घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीमध्ये साप शिरल्याने एकच खळबळ उडाली. सापाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. ही घटना आज रोजी येथील शिवाजी चौकात घडली.