लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महामार्गावर चक्का जाम आंदोलन - Marathi News | Flyover movement on the highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महामार्गावर चक्का जाम आंदोलन

सुकाणू समिती व प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने सोमवारला शेतकºयांच्या मागण्यांना घेऊन राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला - Marathi News | Tulsi lake filled the water supply to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरुन वाहू लागला आहे. हा सर्वात लहान तलाव असला तरी मोठ्या ब्रेकनंतर परतलेल्या पावसाने हा सुखद दिलासा दिला आहे. जुलै महिन्यातच मोडक सागर, तानसा आणि भातसा तलाव भरुन वाहू लागले होते. ...

यवतमाळ: सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात आरोपींना फाशीची शिक्षा - Marathi News | 7 guilty in sapna palaskar narbali case death sentance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळ: सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात आरोपींना फाशीची शिक्षा

या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ...

गोरखपूरच्या इस्पितळातील मुलांचा मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच -  उद्धव ठाकरे - Marathi News | The death of the children in the hospital of Gorakhpur is the communal infanticide - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोरखपूरच्या इस्पितळातील मुलांचा मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच -  उद्धव ठाकरे

गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर बोचर ...

गर्भश्रीमंतांची नगरी असलेल्या अॅम्बी व्हॅलीचा होणार 'लिलाव' - Marathi News | Ambi Valley to be 'Auction' | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्भश्रीमंतांची नगरी असलेल्या अॅम्बी व्हॅलीचा होणार 'लिलाव'

कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा विश्वास - Marathi News | Congress will get power in Karnataka again: CM Siddharth Roy's trust | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा विश्वास

आळंद दि १४ : कर्नाटकातील जनता अन्न पाणी विद्या व शेतकºयांंची सहकार खात्याची कर्जमाफी तसेच अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्यामुळे व सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात असल्यामुळे हात देणार नाही़ ...

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह - Marathi News | Drought has increased ten times in 70 years after Independence: Dr. Rajendra Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह

सोलापूर : मानवाने नदीशी जोडून घेणे आवश्यक आहे. नदी हेच जीवन आहे. मात्र, नद्यांमध्ये सांडपाणी सोडून तीला मृत केले जात आहे. शेतीपासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...

शेतक-यांसाठी प्रहार संघटना रस्त्यावर, बच्चू कडूंसह शेकडो कार्यकर्ते अटकेत - Marathi News | Hundreds of workers, including Bachu Kadu, are on the street in Pahar Sangh association for farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतक-यांसाठी प्रहार संघटना रस्त्यावर, बच्चू कडूंसह शेकडो कार्यकर्ते अटकेत

शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा यासह विविध मागणींसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने तब्बल दोन तास देवगावात रस्ता रोको करण्यात आला. ...

कोर्टालाच फसवलं ! प्रेयसीला पत्नी दाखवून त्याने घेतला घटस्फोट - Marathi News | Courtaachake fool! He took a wife to a lover and divorced him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टालाच फसवलं ! प्रेयसीला पत्नी दाखवून त्याने घेतला घटस्फोट

पत्नीपासून विभक्त होण्यासाठी विरारमध्ये राहणा-या एका इसमाने फॅमिली कोर्टात प्रेयसीला पत्नी दाखवून घटस्फोट घेतल्याचे एक अजब प्रकरण समोर आले आहे.   ...