गर्भश्रीमंतांची नगरी असलेल्या अॅम्बी व्हॅलीचा होणार 'लिलाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 04:53 PM2017-08-14T16:53:40+5:302017-08-14T16:59:42+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहारा समूहाच्या मालकीच्या अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयानं अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाचे आदेश दिले.