लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
संघ परधर्म द्वेषामुळे मोठा झाला - Marathi News | The union grew up due to piety hatred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ परधर्म द्वेषामुळे मोठा झाला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ...

अन् २०० वर्षांच्या वृक्षाला मिळाले ‘जीवनदान’ - Marathi News | 200 years old, got 'Jeevan Dana' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् २०० वर्षांच्या वृक्षाला मिळाले ‘जीवनदान’

गेल्या २०० वर्षांपासून ऊन,पाऊस, वारा झेलत उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाचा गुरुवार हा अखेरचा दिवस ठरला असता. ...

पाऊस बेपत्ता; सोयाबीनने टाकली मान - Marathi News | Rain disappeared; Soya bean counts | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाऊस बेपत्ता; सोयाबीनने टाकली मान

जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही. ...

१८ जणांवर दोषसिद्धी - Marathi News | Criminal conviction of 18 people | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१८ जणांवर दोषसिद्धी

येथील अमरावती-नागपूर महामार्गावर ठाणेगाव नजीक अ‍ॅक्सीस बँकेची कॅश व्हॅन लुटण्यात आली होती. तब्बल चार वर्षे चाललेल्या या प्रकरणात दोषसिद्धी झाली ....... ...

मनोरा गावात टँकरने पाणी पुरवा - Marathi News |  Provide water through tanker at Manora village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मनोरा गावात टँकरने पाणी पुरवा

पाणीटंचाईग्रस्त मनोरा गावातील १४ पैकी ११ विहिरी आटलेल्या असून भर पावसाळ्याच्या दिवसातही पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. ...

निमगाव व शेंडा/कोयलारीत बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Nimgaon and Shenda / Cooley scramble | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निमगाव व शेंडा/कोयलारीत बिबट्याचा धुमाकूळ

बिबट्याने सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीत आहेत. शेळ्या व कोंबड्यांची शिकार करणाºया बिबट्याची परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे. ...

ना औषधी; ना टाक्याचा धागा - Marathi News |  No medicines; Unsold thread | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ना औषधी; ना टाक्याचा धागा

गरीब गर्भवतींना जीवनदान देणारी गंगाबाईची हालत अधिकाºयांमुळे बकाल झाली आहे. बाई गंगाबाई रुग्णालय विविध समस्यांनी घेरली असली तरी येथील सर्वात मोठी समस्या औषधांची आहे. प्रसूतिसाठी लागणारी कसलीही औषधी उपलब्ध नाही. ...

गुड्डीगुडम आश्रमशाळेत स्वच्छतेची ‘ऐसीतैशी’ - Marathi News | Cleanliness of 'Gita' in Guddigudram Ashramshala | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुड्डीगुडम आश्रमशाळेत स्वच्छतेची ‘ऐसीतैशी’

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चालविली जाते. ...

जि.प.सदस्य नोगोटींवर फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | The crime of cheating on the ZP member Naogaoti | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जि.प.सदस्य नोगोटींवर फसवणुकीचा गुन्हा

एका महिलेच्या पतीचे वकीलपत्र घेऊन कोर्टात लढून त्याला तुरूंगातून सोडवून देतो असे सांगून १५ हजार रुपये घेतल्यानंतर प्रत्यक्ष काहीच केले नसल्यामुळे .......... ...