पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत आधुनिक भारत घडवण्याची संकल्पना मांडली आहे, हा भारत कसा असावा यावर आधारित देखावे यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशमंडळानी सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाना केले. ...
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाला मोठा इतिहास असून, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. १८५७च्या उठावानंतर स्वातंत्र्यसमर चिरडून टाकण्याचे काम इंग्रजांनी केले. ...
मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि राज्यपालांमध्ये बैठक होणार आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ...