लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेती तस्करांना सुगीचे दिवस - Marathi News | Sugar smugglers to sand smugglers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेती तस्करांना सुगीचे दिवस

सडक अर्जुनी तालुक्यामध्ये गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने रेती तस्करांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. ...

कर्जमाफीची कामे त्वरित करा - Marathi News | Instant loan waiver tasks | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्जमाफीची कामे त्वरित करा

राज्यातील शेतकºयांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

मूर्त्यांना ‘फायनल टच’ - Marathi News | 'Final Touch' to the idols | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मूर्त्यांना ‘फायनल टच’

मांगल्याची देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. ...

एकाकीपणाला कंटाळून ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या, 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन संपवलं जीवन - Marathi News | Senior citizen commits suicide in Thane, loneliness from life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाकीपणाला कंटाळून ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या, 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन संपवलं जीवन

एकाकीपणाला कंटाळून फिरोझ आदिसार गांधी या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील पोखरण रोड भागात गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. ...

लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचा नागरी सत्कार - Marathi News | Lance International President Naresh Agarwal's Civil Ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल यांचा नागरी सत्कार

लायन्स  क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. औरंगाबादकरांच्या प्रेमामुळे सत्कारमूर्ती भारावून गेले. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच ...

सिंधुदुर्ग: करुळ घाटाने आणले गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न, कड्याचा काही भाग कोसळला; अडीच तासानंतर एकेरी वाहतूक सुरू - Marathi News | Sindhudurg: Karol Ghatane brought a break in the path of Ganesh devotees, some part of the bundle collapsed; After one and a half hour, one-way traffic is running | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंधुदुर्ग: करुळ घाटाने आणले गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न, कड्याचा काही भाग कोसळला; अडीच तासानंतर एकेरी वाहतूक सुरू

कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गात येणा-या गणेशभक्तांसह अन्य प्रवाशांच्या मार्गात करुळ घाटाने काही काळ विघ्न आणले. ...

⁠⁠⁠⁠⁠थेट सरपंचासाठी फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका, निवडणूक आयोगाच्या सूचना  - Marathi News | The light blue ballot for the Athletic Sarpanch, the notice of the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :⁠⁠⁠⁠⁠थेट सरपंचासाठी फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका, निवडणूक आयोगाच्या सूचना 

राज्यात आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया आठ हजार ४३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सध्या सुरू आहे. ...

वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे मातेसह बालकाचा मृत्यू,आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर;मेळघाटातील घटना                             - Marathi News | Due to non-availability of medical services, death of child including mother, health department's gates; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे मातेसह बालकाचा मृत्यू,आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर;मेळघाटातील घटना                            

मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला. ...

अवयवदान महोत्सव: जनजागृतीसाठी शासन राबविणार ‘महाअवयवदान अभियान’ - Marathi News | Organic Festival: The government will implement 'Maha Awaya Vaidan Campaign' for creating awareness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवयवदान महोत्सव: जनजागृतीसाठी शासन राबविणार ‘महाअवयवदान अभियान’

महाअवयवदान महोत्सव २९ व ३० आॅगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या जनजागृतीसाठी शासन आता ‘महाअवयदान अभियान’ राबविणार आहे.  ...