पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. तिरोडा तालुक्यात तिरोडा मंडळ येथे ७९ टक्के, परसवाडा ९२ टक्के, ठाणेगाव मंडळात ३६, मुंडीकोटा ३४, वडेगाव ८ टक्के रोवणी झाली आहे. ...
गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची स्थापना एक आदर्श विचारांची सुरूवात आहे. मात्र यासोबतच येथील जनतेने छत्रपतींचे ध्येय, आचार, विचार व आदर्श आत्मसात करून.... ...
सडक अर्जुनी तालुक्यामध्ये गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने रेती तस्करांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. ...
मांगल्याची देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. ...
एकाकीपणाला कंटाळून फिरोझ आदिसार गांधी या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील पोखरण रोड भागात गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. ...
लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे गुरुवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. औरंगाबादकरांच्या प्रेमामुळे सत्कारमूर्ती भारावून गेले. ‘माझे तन पुलकित झाले, मन भावविभोर झाले आणि कंठातून उच ...
मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला. ...