लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कचरुलालजी बरलोटा यांच्या सेवेचा वसा स्वीकारला नव्या पिढीने - Marathi News | The new generation has accepted the fat of Kutchulalji Barlota | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कचरुलालजी बरलोटा यांच्या सेवेचा वसा स्वीकारला नव्या पिढीने

जिल्ह्यातील पहिले चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झालेले स्व. कचरूलालजी बरलोटा यांनी व्यवसायनिष्ठेसोबतच सामाजिक योगदानाचीही परंपरा निर्माण केली. ...

डेरा सच्चा समर्थकांच्या हिंसाचारावर संघाची चुप्पी, निषेधाचा एक शब्दही नाही : हे केरळ, पश्चिम बंगाल असते तर ? - Marathi News | The Sangh's silence, not a word of protest on the violence of true followers of Dera: If this is Kerala, West Bengal? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेरा सच्चा समर्थकांच्या हिंसाचारावर संघाची चुप्पी, निषेधाचा एक शब्दही नाही : हे केरळ, पश्चिम बंगाल असते तर ?

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर हरयाणासह चार राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला ...

उच्चभ्रू, सुशिक्षितच फसव्या गुंतवणूकीच्या जाळ्यात ! - Marathi News | High-fashioned, well-educated, fraudulent investment net worth! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उच्चभ्रू, सुशिक्षितच फसव्या गुंतवणूकीच्या जाळ्यात !

आर्थिक गुंतवणूक करताना मिळणाºया मोबदल्याकडे अधिक लक्ष दिले जाते. प्रत्यक्षात गुंतविली जाणारी रक्कम किती सुरक्षित याचे भानच ठेवले जात नाही. ...

जीवनदायी ‘१०८’ ची ४७ हजार रुग्णांना संजीवनी - Marathi News | Sanjivani to 47 thousand patients of life-saving '108' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जीवनदायी ‘१०८’ ची ४७ हजार रुग्णांना संजीवनी

जिल्ह्याचे विस्तीर्ण असे भौगोलिक क्षेत्रफळ असून तातडीच्या रुग्णसेवेसाठी प्रत्येक जण ‘१०८’ हा टोल फ्री क्रमांक डायल करून मदतीसाठी धावा करतो. ...

नारीशक्तीचे देशाला मोठे योगदान - Marathi News | Focusing on women's empowerment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नारीशक्तीचे देशाला मोठे योगदान

देशातील बहुजन समाजातील महिलांनी देशाला मोठे योगदान दिले आहे. राणी अवंतीबाई लोधील राणी दुर्गावती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठेच योगदान आहे. ...

पोलिसांच्या पथसंचलनातून शांतीचा संदेश - Marathi News | Peace message from the path of police | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलिसांच्या पथसंचलनातून शांतीचा संदेश

आता सण-उत्सवाचे दिवस आले आहेत. हे उत्सव शांतता व सुव्यवस्थेने साजरे व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी पथसंचलन आयोजित करून शांततामय वातावरण व सुव्यवस्थेचे आवाहन करण्यात येत आहे. ...

नुकसानभरपाईपासून वंचित - Marathi News | Lack of compensation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नुकसानभरपाईपासून वंचित

संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती. ...

डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी केलं अवयव दान; चार जणांना मिळालं जीवनदान - Marathi News | Donation of donated brooded child to his family; Lifting of four people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी केलं अवयव दान; चार जणांना मिळालं जीवनदान

डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी अवयन दान करून एका वेगळा आदर्श उभा केला आहे. ...

काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद - Marathi News | Sataraya jawan Ravindra Dhawade Shaheed in a terrorist attack on police building in Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद

काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. ...