हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
Maharashtra (Marathi News) शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहणारे आदिवासी नक्षलवाद्यांना जेऊ घालत होते. मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना पोलीस विभागाव्यतिरिक्त शासनाचा कोणताही विभाग प्रवृत्त करीत नव्हता. ...
आमगावच्या रिसामा येथील परवानाधारक देशी दारू दुकान कालांतराने पुन्हा सुरू झाली. यावेळी येथील महिलांनी दुकानावर हल्ला चढविला. ...
येथील रेल्वे स्थानकावर १७ आॅगस्टच्या रात्री १०.३० वाजता पोहोचलेली ट्रेन (५८११७) झारसुकडा-गोंदिया पॅसेंजरमध्ये गोंदियाची महिला सूरजदेवी राजेंद्रकुमार जैन यांचा मृतदेह आढळला. ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी शहरात तब्बल १८ तास तळ ठोकून गणेशोत्सवाचा आढावा घेतला. ...
फुटबॉलच्या प्रेमापोटी घर सोडून हॉटेलात काम करीत शास्त्रशुद्ध शिक्षण घेत जागतिकस्तरावर नेरची मान उंचाविणाºया तरुणाची आता दुसरी इनिंग सुरू होत आहे. ...
शासनाकडून कर्जमाफी ची घोषणा झाली परंतु शेतकºयांची परवड मात्र थांबलेली नाही. कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावयाचा असल्याने शेतकºयाला हा अर्ज भरण्यासाठी सेतूसमोर तासन्तास उभे राहावे लागत आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आकर्षक देखाव्यांसाठी प्रचंड मेहनत घेतातच. मात्र, एका गणेशभक्ताने आपल्या घरगुती गणेशासाठी केलेल्या मखराने या मंडळांनाही मागे टाकले आहे. ...
तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील नर्सरीतून १२ ते १५ आॅगस्टदरम्यान चंदनाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल ५७ वृक्षांची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील पहिले चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झालेले स्व. कचरूलालजी बरलोटा यांनी व्यवसायनिष्ठेसोबतच सामाजिक योगदानाचीही परंपरा निर्माण केली. ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर हरयाणासह चार राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला ...