लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे अधिकाºयांनी केले खाद्यपदार्थांचे निरीक्षण - Marathi News | Inspection of food items performed by the Railway Authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे अधिकाºयांनी केले खाद्यपदार्थांचे निरीक्षण

रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बेस किचन, जनाहार, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे निरीक्षण करून ...

गुलाब व झेंडू १०० रुपये किलो - Marathi News | Rose and marigold Rs. 100 kg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुलाब व झेंडू १०० रुपये किलो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवात पूजेच्या फुलांची मागणी पाचपट वाढते. २८ आॅगस्टला गौरीपूजन असल्यामुळे देशी गुलाब दुपटीने आणि झेंडूच्या फुलांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट वाढले आहेत. शिवाय एरवी ५० रुपयांना मिळणारा हार १०० रुपयांवर गेला ...

जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, वर्षात १९ नक्षलवादी आले शरण - Marathi News | After the surrender of Naxalism, 19 Naxalites came to surrender in the year | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, वर्षात १९ नक्षलवादी आले शरण

गडचिरोली पोलिसांसमोर एका जहाल अतिरेक्याने नुकतेच आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. त्याच्यावर अडीच लाख रुपयांचे बक्षीस होते. ...

- तर यंदा जलसंकट - Marathi News | - So this year the water consolidation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :- तर यंदा जलसंकट

आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरूआहे. परंतु अजूनही अपवाद वगळता जलाशयांची स्थिती चांगली नाही. ...

म्हणे रोज होते खड्डे दुरुस्ती... - Marathi News | Paste every day to repair ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हणे रोज होते खड्डे दुरुस्ती...

शहरात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असले तरी, अनेक डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. ...

भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द - Marathi News | Eknath Khadse supporters boast of vandalism, Girish Mahajan scandal at BJP meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द

भाजपात अन्य नेत्यांवरही आरोप झाले मात्र त्यांना वेगळा अन् खडसेंना वेगळा न्याय का? खडसेंचे पुनर्वसन का केले जात नाही, यावरून शनिवारी भाजपाच्या जिल्हा बैठकीत खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...

तीन मुलींचे अपहरण - Marathi News | Kidnapping of three girls | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन मुलींचे अपहरण

शहरातील तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना शुक्रवार व शनिवारी उघडकीस आल्या. ...

‘तिघीं’चे सदस्यत्व ‘अनर्ह’! - Marathi News | 'Three Members' 'Unfair'! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तिघीं’चे सदस्यत्व ‘अनर्ह’!

विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया तीन नगरसेविकांचे सदस्यत्त्व अनर्ह (रद्द) ठरविण्यात आले आहे. ...

इर्विनच्या अस्वच्छतेवर ‘प्रहार’ - Marathi News | 'Pahar' on Irvine's indulgence | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्विनच्या अस्वच्छतेवर ‘प्रहार’

प्रहार पक्षातर्फे शनिवारी इर्विनच्या अस्वच्छतेवर वार करण्यात आला. आ.बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी इर्विन परिसरात स्वच्छता अभियान राबवून प्रशासनाला झोपेतून जागे केले. ...