मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डॉ. अमरापूरकर गेल्या 18 तासांपासून बेपत्ता असून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस त् ...
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची मंगळवारी दाणादाण उडाली. मुंबईची दुरवस्था होण्याला पूर्णतः शिवसेना-भाजपाच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे संजय निरुपम यांनी केला आहे. ...
मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी मुंबईकरांना चांगलंच झोडपलं. यामुळे मुंबईकरांसह मुंबईबाहेरुन आलेल्या नागरिकांचीही पुरती दाणादाण उडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती तर पाण्यात गेलेल्या मुंबईनं पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलैच्या आठवणीनं धडक ...

पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पुरामध्ये वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जण ...
मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून विक्रोळीत इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे विक्रोळीत दरडही कोसळली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. ...