जुन्या पाचशे व हजारांच्या नोटाची डिलिंग करणा-या तीन आरोपींना अमरावती पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी रिझर्व बँक आॅफ इंडिया व आयकर विभागाला माहिती दिली असून या जुन्या चलनाविषयीचा तपास नागपूर आयकर विभाग करणार आहे. ...
धार्मिक विधी, लग्न समारंभ, पित्र अशा कर्मकांडाला ब्राम्हण्यवादाचा पगडा असलेल्या पुरोहितांचा वापर करु नका. स्त्रियांना समानतेची वागणूक द्या. आपल्या घरापासून याची सुरुवात करा, असा आवाज मराठा अस्मिता परिषदेत बुधवारी घुमला. ...
कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (बुधवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची भुवनेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दशमहाविद्यांमधील ही ... ...
गोंदिया शहराच्या गांधी चौकात दुर्गा उत्सवा दरम्यान पाकिस्तनावर प्रेम करणारे फुगे लहान मुलांच्या हातात पाहायला मिळाल्याने ते फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने ...
दोन दिवसांपासून ओमला घेऊन फिरत असताना आरोपींनी त्याला वडापाव खायला दिले होते. सोमवारी अक्षयच्या घराजवळून जात असताना त्यांच्या मोटारीच्या पाठीमागून स्थानिक नगरसेवकाची मोटार येत होती. त्याला मोटारीच्या डिकीमध्ये कोंबण्यात आले. ...
आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, असा इशारा आज आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ...
मान्सूनच्या परतीचा प्रवास बुधवारी सुरु झाला असून, आज मान्सून अमृतसर, हिस्सार, नालियामधून माघारी आला आहे़ दरवर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास साधारण १ सप्टेंबर रोजी सुरु होतो. ...