राज्यभरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात असताना खड्डे का बुजवले जात नाहीत, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. ...
उपनिरीक्षक भरती नियमांनुसार या परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गांसाठी ३५ वर्षे व मागासवर्गांसाठी ४० वर्षे अशी कमाल वयोमर्यादा आहे. ही वयोमर्यादा ओलांडलेल्या सेवेतील १४ पोलिसांनीही परीक्षेसाठी लोकसेवा आयोगाकडे अर्ज केले होते. ...
शिवडी डॉक येथील कंटेनरमधील चपलांतून कस्टम विभागाने ११ कोटी ४० लाख किमतीचे ३८ किलो सोने जप्त केले आहे. कस्टम विभागाने केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ...
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाने ७ आॅक्टोबर रोजी सहकारी बँकांची परिषद आयोजित केली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६पर्यंत ही परिषद रंगणार आहे. ...
मागच्या हंगामातील उसाचा अंतिम भाव निश्चित करण्यापूर्वी मार्च २०१७ ला कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या साखर साठ्याचे मूल्यांकन साखर आयुक्त कार्यालयाने करावे व त्यानंतरच हा दर निश्चित करावा. ...
लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त नवरात्रोत्सवावर संकल्प प्रस्तुत धमाल दांडियामध्ये माँ अंबेच्या आराधनेत उत्साह व जोश भरलेल्या युवकांची पावले न थांबता, न थकता थिरकली. ...
राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेची द्विधा मन:स्थिती कायम असून शनिवारच्या दसरा मेळाव्यात सरकारशी संबंध तोडले तर पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडू शकते, ही भीती शिवसेना नेतृत्वाला सतावत असल्याचे समजते. ...