लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
का होते एलफिन्स्टन - परळ स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी? जाणुन घ्या... - Marathi News | Why was Elphinstone - a huge crowd in Parel stations? Know ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :का होते एलफिन्स्टन - परळ स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी? जाणुन घ्या...

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आहे. पंधरा प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.   ...

श्रीपाल सबनीस यांना धमकीचं पत्र, पोलीस संरक्षणात वाढ - Marathi News | Threatened letter to Shripal Sabnis, increased police protection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीपाल सबनीस यांना धमकीचं पत्र, पोलीस संरक्षणात वाढ

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना धमकीचे पत्र आल्याने त्यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी जाताना त्यांच्याबरोबर ...

नारायण राणेंना महाराष्ट्राचे महसूलमंत्रिपद मिळणार ? 1 ऑक्टोंबरला करणार नव्या पक्षाची घोषणा - Marathi News | 'Swabhimani' Narayan Raneena will be the revenue minister of Maharashtra? New party to establish on Oct 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंना महाराष्ट्राचे महसूलमंत्रिपद मिळणार ? 1 ऑक्टोंबरला करणार नव्या पक्षाची घोषणा

भाजपाकडून पक्ष प्रवेशाचे कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे येत्या 1 ऑक्टोंबरला स्वत:चा नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. ...

दस-याच्या तोंडावर फुलबाजार विविधरंगी फुलांनी फुलला,  देशी-विदेशी फुलांची आवक वाढली - Marathi News |  In the face of ten, the flower market flourished with multicolored flowers, the indigenous and exotic flowers grew inward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दस-याच्या तोंडावर फुलबाजार विविधरंगी फुलांनी फुलला,  देशी-विदेशी फुलांची आवक वाढली

दस-याच्या तोंडावर फुलबाजार विविधरंगी फुलांनी फुलला असून, देशी-विदेशी फुलांची आवक वाढली आहे. आपट्याची पाने, तोरणे, हार यांचीही खरेदी जोरात सुरू आहे. ...

पुष्पा पागधरे यांना ‘गानसम्राज्ञी’ पुरस्कार, आगळ्या आवाजाचा झाला सन्मान - Marathi News | Pushpa Pagdhare was conferred with 'Ganasamragni' award; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुष्पा पागधरे यांना ‘गानसम्राज्ञी’ पुरस्कार, आगळ्या आवाजाचा झाला सन्मान

असंख्य लोकप्रिय ठरलेली गाणी आपल्या आगळ्या आवाजात गाणा-या गायिका पुष्पा पागधरे यांना गुरुवारी राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. ...

नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ पक्ष? भाजपाला पाठिंबा देणार, राजकीय अडचण असणा-यांची सोय - Marathi News | Narayan Rane's 'Swabhiman' party? Facilitate support to BJP, political problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ पक्ष? भाजपाला पाठिंबा देणार, राजकीय अडचण असणा-यांची सोय

काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे १ आॅक्टोबरला नवीन पक्ष स्थापनेची घोषणा करतील. सध्याच्या स्वाभिमान संघटनेचे पक्षात रूपांतर केले जाईल व तो पक्ष भाजपाला पाठिंबा देईल. ...

जीएसटी लागू होऊनही करांचा डबलबार! २५ महापालिकांत मुद्रांक शुल्कावर दुहेरी करआकारणी - Marathi News | Double tax rates even if GST applies! Dual tax assessment on stamp duty in 25 municipal corporations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीएसटी लागू होऊनही करांचा डबलबार! २५ महापालिकांत मुद्रांक शुल्कावर दुहेरी करआकारणी

स्थानिक स्वराज्य संस्थांना महसुली उत्पन्न मिळवून देण्यात जकात किंवा एलबीटीचा मोठा वाटा होता. त्यातच मुद्रांक शुल्कावरही १ टक्का एलबीटी आकारली जाऊ लागली. ...

आता नवबौद्धांनाही अल्पसंख्याक दर्जा, सुविधाही मिळणार, सरकारचे परिपत्रक - Marathi News | Now the Navabodhans will get minority status, facilities, government circular | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता नवबौद्धांनाही अल्पसंख्याक दर्जा, सुविधाही मिळणार, सरकारचे परिपत्रक

महाराष्ट्रातील नवबौद्ध हे कायदेशीररीत्या बौद्धच असल्याने ते अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येत असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत, असे परिपत्रक अल्पसंख्याक विभागाने गुरुवारी काढले. ...

डी कंपनीच्या गांगरला बोरीवलीतून अटक, शस्त्र खरेदीसाठी मदत, महिन्याला १0-१५ लाखांचा हवाला - Marathi News | D company's Gangar arrested from Borivali, help in purchasing weapons, referring to 10-15 lakhs a month | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डी कंपनीच्या गांगरला बोरीवलीतून अटक, शस्त्र खरेदीसाठी मदत, महिन्याला १0-१५ लाखांचा हवाला

देशाच्या आर्थिक राजधानीवर पकड ठेवणा-या डी कंपनीने अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला मोर्चा मुंबईबाहेरही वळवला आहे. ...