लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेसची गांधी जयंतीही एकत्र नाहीच - Marathi News | Congress's Gandhi Jayanti is not even together | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसची गांधी जयंतीही एकत्र नाहीच

गटबाजीने ग्रासलेली काँग्रेस सत्ता गमावल्यानंतरही सुधारण्याच्या स्थितीत नाही. गेल्या वेळी गटबाजीतून काँग्रेसच्या दोन गटांनी महात्मा गांधी यांची जयंती दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरी केली होती. ...

आठपैकी एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग - Marathi News | One out of eight women has breast cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठपैकी एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग

भारतात आठपैकी एका स्त्रीला स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते. परंतु यातील ७० टक्के महिला या स्टेज तीन व चारवर पोहचल्यावर उपचारासाठी येतात. ...

डॉन को पकडना... मुमकीन है? - Marathi News |  Don is catching up ... is it? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉन को पकडना... मुमकीन है?

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. छोटा शकीलच्या मदतीने कासकर ठाण्यातील बिल्डर, व्यापारी यांच्याकडून खंडणी वसूल करीत असल्याचे आतापर्यंत तपासात उघड झाले आहे ...

४७८ मूर्र्तींचे विसर्जन - Marathi News | 478 Immersion of Murray | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४७८ मूर्र्तींचे विसर्जन

नवरात्रोत्सवाचे आगळेच महत्त्व असून २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम व लंगरची धूम होती. शुक्रवारपासून माता दूर्गेच्या मूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन होत आहे. ...

शॉट सर्किटमुळे ऊस स्वाहा - Marathi News | Sugar cane due to the shot circuit | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शॉट सर्किटमुळे ऊस स्वाहा

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : कोलगाव येथे वीज तारांमध्ये घर्षण झाल्याने पावणे पाच एकरातील ऊस जळाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात शेतकºयाचे ३.५० लाख रुपयांचे नुकसान झाले.सुनील मधुकर गुळघाणे हे दहा वर्षांपासून यादव आष्टनकर यांची पावणे पाच एकर शे ...

१८ टक्के नकली नोटा रिझर्व्ह बँकेत जमा - Marathi News | Government does not have to give debt forgiveness - And Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१८ टक्के नकली नोटा रिझर्व्ह बँकेत जमा

अकोला : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या एकूण नोटांपैकी १८ टक्के नकली आहेत, ती आकडेवारी सरकारने अद्यापही जाहीर केली नाही. रिझर्व्ह बँकेनेही नोटांचा तपशील उघड केला नाही. यापुढे कधीही ती माहिती पुढे येणार नाही. नकली नोटांची माहिती दडवून सरकार ...

व्याजदर कमी केल्याने शेतकºयांना फायदा - Marathi News |  Advantage to farmers by reducing interest rates | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्याजदर कमी केल्याने शेतकºयांना फायदा

वणा नागरी बँकेने व्याजदर कमी केल्याने सर्वसामान्य ग्राहक व शेतकºयांना याचा फायदा होत आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले. ...

42 किलोच्या खंडा तलवारीचे 'मर्दानी खेळ' ; तब्बल 15 तास रंगला जेजुरीचा 'मर्दानी दसरा' - Marathi News | 42 kg of clown sword 'Mardani Games'; Jezuri's 'Mardani Dasara' for 15 hours | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :42 किलोच्या खंडा तलवारीचे 'मर्दानी खेळ' ; तब्बल 15 तास रंगला जेजुरीचा 'मर्दानी दसरा'

आष्टी शहर विकास मोहीम राबविणार - Marathi News | Ashti city development campaign will be implemented | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आष्टी शहर विकास मोहीम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : आष्टी स्वातंत्र्य लढ्यात झालेल्या क्रांतीनंतर शासनाने अद्यापही सोयी-सुविधा पुरविल्या नाहीत. व्यक्तिगत राजकारणामुळे गावाचा विकास खुंटला आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर करणारे गावाच्या विकासावर बोलू शकत नाहीत. यासाठी जन ...