लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
३०० विद्यार्थ्यांनी दिला समतेचा संदेश - Marathi News | A message of the Samiti given by 300 students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३०० विद्यार्थ्यांनी दिला समतेचा संदेश

‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. ...

जयभीमने दुमदुमली दी क्षा भू मी - Marathi News |  Jairabhimane has a lot of pain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जयभीमने दुमदुमली दी क्षा भू मी

होता अंधार युगाचा, आमच्या पावलोपावली...धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली...असे भीमस्तूतीचे गीत ओठांवर सजवून...पंचशीलाची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात .... ...

मशिनमध्ये पैसे टाका आणि सात-बारा मिळवा - Marathi News | Make money in the machine and get seven-bar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मशिनमध्ये पैसे टाका आणि सात-बारा मिळवा

सात-बारा काढण्यासाठी शेतक-याला तलाठी कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागतात. अनेकदा खेटे घालूनही कागदपत्रांअभावी सात-बारा मिळत नाही. मात्र, आता.. ...

सकाळी नोकरी गेली, रात्री जीव गेला - Marathi News |  In the morning, I went to bed and went to sleep at night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकाळी नोकरी गेली, रात्री जीव गेला

भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला. ...

राष्ट्रवादीचे आंदोलन फेल, सुट्टीच्या दिवसाची निवड - Marathi News |  NCP's movement fails, choose holiday day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीचे आंदोलन फेल, सुट्टीच्या दिवसाची निवड

महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षाची भूमिका योग्यच आहे ...

दसºयाच्या पर्वावर मेट्रोची सोनपावले - Marathi News |  Ten meters away from the metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दसºयाच्या पर्वावर मेट्रोची सोनपावले

उपराजधानीत दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर मेट्रो रेल्वेची सोनपावले दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत .... ...

पार्वतीच्या स्वरांनी निनादली ‘सरगम’ - Marathi News | 'Niranadali' Sargam with the voice of Goddess Parvati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पार्वतीच्या स्वरांनी निनादली ‘सरगम’

पार्वती नायर ही नागपुरातील गुणी गायिका. ही गायिका जितकी देखणी आहे तितकाच तिचा स्वरही गोड आहे. रविवारीही आपल्या याच स्वरांचा गोडवा उधळत तिने श्रोत्यांना भावविभोेर केले. ...

कळमना-नागपूर डबलिंगसाठी रेल्वे वेळापत्रकात बदल - Marathi News | Kalamna-Nagpur changes in railway schedules for Dublin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमना-नागपूर डबलिंगसाठी रेल्वे वेळापत्रकात बदल

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत कळमना-नागपूरदरम्यान दुसºया लाईनसाठी आवश्यक असलेल्या नॉन इंटरलॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबर २०१७ दरम्यान करण्यात येत आहे. ...

मोदी नावाचं गारूड फेकून देण्याची जबाबदारी आपलीच - Marathi News | It is our responsibility to throw a garland named Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी नावाचं गारूड फेकून देण्याची जबाबदारी आपलीच

लोकांच्या मनावर असलेले नरेंद्र मोदी नावाचे गारूड कमी होत चालले आहे. ते मोदींनी नाही तर आपणच निर्माण केलेय, त्यामुळे ते फेकून देण्याची जबाबदारीही आपलीच आहे, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली. ...