पश्चिम बंगालच्या अल्पवयीन विवाहितेला बीडमध्ये विकणाºया नराधम मामा-भाच्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घरातून मुसक्या आवळल्या. ...
भाजपामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजपा नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत ...
नारायण राणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत ...
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत ...