आठ लाख लोकसंख्येच्या अंबानगरीतील हजारो टन कचरा वर्षानुवर्षे नजीकच्या सुुकळी येथील कंपोस्ट डेपोत ‘डम्प’ करण्यात येत असल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ...
राज्यघटनेने दिलेला अधिकार काढण्यासाठी उच्चवर्णीय अन्याय करीत असल्याने राज्यातील तब्बल १८ लाख कर्मचारी कुटुंबासह दिल्लीच्या जंतर-मंतरवर उपोषणाला बसणार आहेत. ...
नवसारीस्थित महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्याच्या संशयास्पद मूत्यृ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेने केली आहे. ...
सहारा समुहाने लोणावळ्याजवळ उभारलेला बहुचर्चित आलिशान अॅम्बी व्हॅली प्रकल्प अखेर गुंडाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीची विक्री करण्यासाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले. ...
एका मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून आत्याच्या नव-याने तिला कुमारी माता बनविले. आपले नवजात बाळ आणि आईवडिलांना घेऊन पीडित मुलगी मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहचली. तिची कैफियत ऐकून खुद्द पोलीसही हादरले. ...
पिकांवरील कीड घालविण्याकरिता शेतकºयांकडून विविध विषारी औषधांच्या फवारण्या केल्या जातात. हे औषध पिकांकरिता जरी तारक ठरत असले तरी शेतकºयांकरिता मारक ठरू लागले आहे. ...
वाढलेला उष्मा, किटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र किटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. ...