महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित असणारे प्रकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. ...
शहर वाढत आहे तशी रुग्णांची संख्याही वाढत आहे. हृदयविकारापासून ते मूत्रविकारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परंतु अशा रुग्णासांठी मध्य भारतात केवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. ...
राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल. ...
वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणे विदर्भात तब्बल ११७ वीज उपकेंद्रे प्रस्तावित केलेली आहेत; त्यापैकी २९ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. ...
जिल्ह्याच्या चालू आर्थिक वर्षाच्या वार्षिक आराखड्यातील केवळ २० टक्केच निधी सहा महिन्यात खर्च झाल्यामुळे पालकमंत्री अम्ब्रिशराव आश्राम यांनी मंगळवारी अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले. ...
जिल्हा परिषद शाळा व खासगी अनुदानित शाळेत दुपारचे भोजन बनविणाºया स्वयंपाकी, मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी, या मुख्य मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील ..... ...
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारावर विदर्भात गोंड गोवारी जमात नाही. गोंड व गोवारी या दोन अलग-अलग जमाती आहेत. ...
शेतकरी हा शासनाच्या प्रत्येक योजनांनी लाभान्वित झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी योजना, प्रशिक्षण सुविधा, सल्ला आणि आवश्यक तिथे थेट मदत पोहचली पाहीजे. ...