महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील ज्या घरात वास्तव्य होते ते राज्य शासनाने विकत घेतले खरे पण त्या घराचे बाबासाहेबांच्या स्मारकात रुपांतर होऊन त्याचे लोकार्पण होण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय आणि त्यांची संबंधित विभागाने केलेली अंमलबजावणी याचे रिपोर्ट कार्ड विभागाच्या सचिवांना थेट मंत्रिमंडळ बैठकीतच सादर करावे लागणार आहे. ...
वडिलांच्या अथवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मिळालेल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर पाल्यासही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
मी मंत्रीपदासाठी नाही, तर पक्ष वाढीसाठी काम करतो. तुम्हाला पक्ष वाढीसाठी काम करता येत नसेल, पक्षाला वेळ देता येत नसेल तर राजीनामे द्या. शिस्त पाळा, अशी शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ...
कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार ...
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री झाल्याच्या व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयनेच (ईडी) करावी, असा जबाब खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. ...
गतवर्षीच्या तुलनेत राज्यात उसाची उपलब्धता जास्त असली तरी वाढलेली एफआरपी व स्थिर राहिलेले साखरेचे दर पाहता, यंदा तीन हजारांच्या पुढेच पहिली उचल शेतकºयांच्या हातात मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. ...