लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक ग्रामीणमधील किटकनाशकांची दुकाने फोडणाºया टोळीचा पर्दाफाश - Marathi News | nashik,house,breaker,gang,arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक ग्रामीणमधील किटकनाशकांची दुकाने फोडणाºया टोळीचा पर्दाफाश

नाशिक : ग्रामीण भागातील किटकनाशके व औषधविक्रीचे दुकाने फोडून चोरी करणाºया टोळीचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून नऊ संशयितांना अटक केली आहे़ या संशयितांनी ११ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून शेतीउपयुक् ...

पुणे : एक पडदा चित्रपटगृहे जाणार संपावर, जाचक करप्रणाली व नियमांमुळे चित्रपटगृहांना घरघर - Marathi News | Pune: A screening of theater will be held in theaters, due to the taxing system and the rules, the theaters are free from home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : एक पडदा चित्रपटगृहे जाणार संपावर, जाचक करप्रणाली व नियमांमुळे चित्रपटगृहांना घरघर

एक पडदा चित्रपटगृहांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण न केल्यास एक चित्रपटगृहांचा संप करण्यात येईल, असा इशारा पुना एक्झिबिटर्स असोसिएशननं दिला आहे.  ...

भारनियमन काळात शिरपूरचे पोलीस करतात ‘मोबाइल टॉर्च’वर काम! चार वर्षांपासून जनरेटर बंद - Marathi News | Work on the mobile torch in Sharpura during heavy load! Turn off the generator for four years | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भारनियमन काळात शिरपूरचे पोलीस करतात ‘मोबाइल टॉर्च’वर काम! चार वर्षांपासून जनरेटर बंद

...

किती दिवस तुम्ही तमाशा बघत राहणार ? फेसबुकवरुन राज ठाकरेंचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन - Marathi News | How long will you keep looking at the tamasha? Appeal to join Raj Thackeray for the rally on Facebook | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती दिवस तुम्ही तमाशा बघत राहणार ? फेसबुकवरुन राज ठाकरेंचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रिजवर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या गुरुवारी मोर्चाचं आयोजन केलं आहे ...

Video: भारनियमन काळात शिरपूरचे पोलीस करतात ‘मोबाइल टॉर्च’वर काम! चार वर्षांपासून जनरेटर बंद - Marathi News | Video: Shirpur police do work on loads of work on mobile torch! Turn off the generator for four years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: भारनियमन काळात शिरपूरचे पोलीस करतात ‘मोबाइल टॉर्च’वर काम! चार वर्षांपासून जनरेटर बंद

मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये जनरेटर चार वर्षांपासून बंद असल्याने व सद्यस्थितीत दिवसात 7 तास भारनियमन असल्याने रात्रीच्या भारनियमानावेळी पोलीस कर्मचा-यांना ‘मोबाइल टॉर्च’वर काम करण्याची वेळ ...

सोलापूरच्या बसस्थानकावर महिला झाली प्रसूत, सुरक्षारक्षकांसह प्रवाशांनी केली मदत - Marathi News | Women in Solapur bus stand have been given birth, passengers and security personnel assisted by help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरच्या बसस्थानकावर महिला झाली प्रसूत, सुरक्षारक्षकांसह प्रवाशांनी केली मदत

सोलापूर बसस्थानकावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास भर बसस्थानकावर एक महिला प्रसूत झाल्याची घटना घडली़ ...

सदाभाऊ खोतांवर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न, एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Sadabhau Khot admitted in hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊ खोतांवर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न, एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला आहे. या प्रकऱणी सिकंदर शहा नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...

आत्महत्या करण्याआधी व्हॉट्सअॅपवर पाठवली सुसाईड नोट, आईची माफी मागत केली आत्महत्या - Marathi News | Suicide note sent to Whatsapp before committing suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्महत्या करण्याआधी व्हॉट्सअॅपवर पाठवली सुसाईड नोट, आईची माफी मागत केली आत्महत्या

गोरेगाव पुर्वेला राहणा-या 24 वर्षीय तरुणाने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली. तरुणाचं नाव शमुवेल घोरपडे असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने सुसाईड नोट लिहून व्हॉट्सअॅपवर पोस्ट केली होती ...

६९५ वर्गखोल्या मोजतायेत शेवटची घटका; जिल्हा परिषद शाळांची देखभालअभावी दैना - Marathi News | The last element measuring 695 square meters; Due to the care of Zilla Parishad schools | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :६९५ वर्गखोल्या मोजतायेत शेवटची घटका; जिल्हा परिषद शाळांची देखभालअभावी दैना

एकीकडे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसरीकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या २३२ शाळांमधील ६९५ वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़. ...