लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वस्त धान्य दुकानातील बायोमेट्रिक वादाच्या भोवºयात - Marathi News | Bottom of biotech deal in the cheapest grains shop | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वस्त धान्य दुकानातील बायोमेट्रिक वादाच्या भोवºयात

शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली. ...

दोन महिन्यांत केल्या १७ सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया - Marathi News | 17 Joint Transplant Surgeries performed in two months | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन महिन्यांत केल्या १७ सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

आॅस्टीओआर्थ्रायटीस आणि ºहूमॅटॉईड आर्थ्रायटीस म्हणजेच अस्थिसंधीशोध, सांध्यांचा दाह, संधीवात या वर्तमानात आढळणाºया आरोग्यविषयक समस्या आहेत. ...

उपजीविका उपक्रमांतर्गत शेतकºयांनी केली पशुधन खरेदी - Marathi News | Farmers undertook livelihood purchase under livelihood initiative | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उपजीविका उपक्रमांतर्गत शेतकºयांनी केली पशुधन खरेदी

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पानलोट समिती वडाळा, मोई, पोरगव्हाण येथील लाभार्थी शेतकºयांनी बाजार क्षेत्र राजुरा बाजार येथून पशुधन खरेदी केले. ...

सार्वजनिक बांधकामांकडे गावकºयांनी लक्ष द्यावे - Marathi News | Pay attention to the public's constructions by the villagers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सार्वजनिक बांधकामांकडे गावकºयांनी लक्ष द्यावे

प्रत्येक गावात शासकीय खर्चाने आमदार वा इतर फंडातून गावविकासाची बांधकामे होत असतात. ही सर्व सार्वजनिक बांधकामे दर्जेदार होण्यासाठी बांधकाम सुरू असताना ग्रामस्थांनी विशेष लक्ष द्यावे. ...

एनडीएत येण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण, माझा निर्णय दोन दिवसात कळवणार - नारायण राणे - Marathi News | Invite Chief Minister to come to NDA, to give my decision in two days - Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनडीएत येण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण, माझा निर्णय दोन दिवसात कळवणार - नारायण राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी  मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत विचारले, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.  ...

गाव-तालुका यंत्रणा एवढी गाफिल कशी ? - Marathi News | How do you define village-taluka system? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गाव-तालुका यंत्रणा एवढी गाफिल कशी ?

संपूर्ण जिल्ह्यात फवारणीतून विषबाधेचे रुग्ण उपचारार्थ दाखल होत असताना गाव आणि तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल व पोलीसची यंत्रणा एवढी गाफील कशी राहिली, ....... ...

विदर्भ, मराठवाड्यात पुढील आठवड्यात जादा पावसाची शक्यता, अतिवृष्टी नाही, हवामान विभागाचा अंदाजअतिवृष्टी नाही, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Weather forecast for Vidarbha and Marathwada next week, there is no excess rain, weather forecast is not forecast, weather department forecast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ, मराठवाड्यात पुढील आठवड्यात जादा पावसाची शक्यता, अतिवृष्टी नाही, हवामान विभागाचा अंदाजअतिवृष्टी नाही, हवामान विभागाचा अंदाज

विदर्भ, मराठवाड्यात ६ ते १२ आॅक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...

प्रेमीयुगुलांना लुटणारे पाच अटकेत - Marathi News | Five accused robbery lover | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेमीयुगुलांना लुटणारे पाच अटकेत

एकांताच्या शोधात येथील आर्णी-दारव्हा बायपासवर पोहोचलेल्या दोन प्रेमीयुगुलांना पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून लुटले. वाहतूक शाखेचे गस्ती वाहन येथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. ...

अखेरच्या प्रवासासाठीदेखील ‘आधार कार्ड’चा पुरावा दाखवावा लागणार - Marathi News | The last journey will also have to show proof of Aadhaar card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेरच्या प्रवासासाठीदेखील ‘आधार कार्ड’चा पुरावा दाखवावा लागणार

 नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत ...