पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. ...
तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील नागरिकांनी गावातून जाणारे रेतीचे ट्रक अडवून चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनादरम्यान एका महिलेने रॉकेल अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला ...
जिल्ह्यातील ९६२ तलावांमधून मत्स्योत्पादन घेतले जाते. त्यातून यावर्षी मार्च २०१८ पर्यंत २००० टन मत्स्य उत्पादन मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मत्स्यपालन विभागाचे सहायक आयुक्त एम.एस.चांदेवार यांनी दिली. ...
पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. ...
मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस पडत असल्याने हलक्या धानाला याचा फटका बसला आहे. हातात आलेले धानपीक पावसाने भिजत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड येथे ४ ते ७ आॅक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या महाराष्टÑ राज्य पोलीस रायफल रिव्हॉल्हवर, पिस्टल व कार्बाईन नेमबाजी स्पर्धेत गडचिरोली जिल्हा पोलीस दलात .... ...
यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती .... ...
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली. ...
कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी,.... ...