लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
माणिकगडावरील भुयार उपेक्षित - Marathi News | Necklace of ruby ​​is neglected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :माणिकगडावरील भुयार उपेक्षित

गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही. ...

जलसमाधीची प्रशासनाकडून दखल - Marathi News | Waterborne administration intervenes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जलसमाधीची प्रशासनाकडून दखल

बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या कमकासूरचे रामपुर नजीक पुनर्वसन करण्यात आले. मात्र तिथे कोणतीही सुविधा मिळाल्या नसल्याने ग्रामस्थांनी पुनर्वसन गाव सोडून स्वगावी परतले. ...

‘त्या’ शेतकºयांच्या मृत्युची चौकशी करा - Marathi News | Investigate the death of 'those' farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ शेतकºयांच्या मृत्युची चौकशी करा

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. ...

अखेर उपोषणकत्याला डॉक्टरांनी दिले प्रमाणपत्र - Marathi News | Finally, the doctor issued the certificate to the fast bowler | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर उपोषणकत्याला डॉक्टरांनी दिले प्रमाणपत्र

मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सितेपार झंझाड येथील रहिवासी शिला मेश्राम ही शेतात काम करीत असताना सापाने दंश केला. त्यामुळे तिला सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता आणण्यात आले. ...

मिश्र रोपवन व मध्यवर्ती रोपवाटिकेची पाहणी - Marathi News | Inspection of mixed ropeway and central nursery | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मिश्र रोपवन व मध्यवर्ती रोपवाटिकेची पाहणी

जुलै महिन्यामध्ये लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्रातील मिश्र रोपवन झरपडा व मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे भेट दिली. ...

शेतीसाठी पाण्याचा अभाव - Marathi News | Lack of water for agriculture | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतीसाठी पाण्याचा अभाव

यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते. ...

जिल्ह्यातील महसुली कामकाज ठप्प - Marathi News | Revenue operation jam in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील महसुली कामकाज ठप्प

अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरल्यास महसूलच्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. पदे पदानवत होण्याची भीती आहे. ...

गुन्हेगारी हाताला कौशल्याची साथ - Marathi News |  Criminal hand skills | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुन्हेगारी हाताला कौशल्याची साथ

हातून कळत न कळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित भोगणाºया बंदीजणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीजण विविध साहित्य, वस्तू तयार करीत आहे. ...

विना शिफारशींच्या कीटकनाशकांवर बंदी घाला - Marathi News |  Ban non-recommended pesticides | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विना शिफारशींच्या कीटकनाशकांवर बंदी घाला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह विदर्भात शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची कृषी सेवा केंद्रात सर्रास विक्री होत आहे. अतीजहाल कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३५ शेतकºयांना नाहक जीव गमवावे लागले. त्यामुळे या कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी घा ...