राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी गुरुकुंजात जमली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महासमाधीस्थळी एकच गर्दी असल्याने वाहतूक वारंवार अवरूद्ध झाली. ...
मुंबई : स्वर्गीय वसंतदादा पाटील हे राजकारणाच्या पलीकडे पाहू शकणारे असे व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्यसेनानी होते. कुठल्याही प्रकारची चिंता न बाळगता ते आपल्या तत्वांवर, विचारांवर जीवन जगले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त ...
पुरंदर विमानतळाचे काम योग्य मार्गावर असून वायू दलाने नोंदविलेल्या आक्षेपानुसार धावपट्टीमध्ये काही प्रमाणात बदल करुन त्याचा सविस्तर अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ...
अकोला : जीवितास हानिकारक, विनापरवाना साठवून ठेवलेले १४ कोटी ३१ लाख रुपये किमतीचे १ लाख २0 हजार लीटर (१२0.२९ मे.टन) कीटकनाशके कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी रात्री उशिरा जप्त केले. जम्मू काश्मीर, दिल्ली ते गुजरात असे देशातील अनेक राज्यांतील कं ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर १)चा निकाल ४.२७ टक्के तर इयत्ता सहावी ते आठवी (पेपर)चा निकाल २.३० टक्के लागला आहे. ...
बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’ रुपी महामंत्र देणा-या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना कानाकोप-यातून गुरुकुंजात आलेल्या लाखो गुरुदेवभक्तांनी मंगळवारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण ‘मौन श्रद्धांज ...
आपल्यालाच लाच देत असल्याच्या तलाठ्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतजमीन मालक व वाळूवाहतूकदार यांना ६० हजार रुपयांची लाच देताना पकडण्यात आले. पुण्यात अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. ...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या 'साहित्य संस्थांना अनुदाने' या योजनेंतर्गत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...