लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधरपूस प्रकल्प ठरला पांढरा हत्ती - Marathi News | White elephant formed a parasitic project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अधरपूस प्रकल्प ठरला पांढरा हत्ती

तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले. ...

अडीच हजार वृक्षांची कत्तल - Marathi News | Slaughter of two and a half thousand trees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अडीच हजार वृक्षांची कत्तल

कळंब-राळेगाव-वडकी या ५० किलोमीटर परिसरात सिमेंट रोड बांधले जाणार आहे. यासाठी रुंदीकरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मधात येणारी जवळपास अडीच हजार वृक्षांची गेल्या १५ दिवसांपासून ठेकेदारांच्या माणसांकडून कटाई सुरू आहे. ...

‘वायपीएस’च्या जलतरणपटूंचे यश - Marathi News | The success of 'Yps' swimmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’च्या जलतरणपटूंचे यश

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरासाठी आपले स्थान निश्चित केले. ...

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचा टेक टेक्सटाईलमध्ये सहभाग - Marathi News | JDIET students participate in tech textile | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचा टेक टेक्सटाईलमध्ये सहभाग

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे झालेल्या ‘टेक टेक्सटाईल’मध्ये सहभाग नोंदविला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि संशोधन एकाच ठिकाणी अनुभवता आले. ...

३३०० हेक्टर जमिनीवर होणार सिंचनाची सोय - Marathi News | Facility of irrigation to 3300 hectares of land | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३३०० हेक्टर जमिनीवर होणार सिंचनाची सोय

मध्यम प्रकल्प गोंदिया उपविभागांतर्गत येणाºया तेढवा शिवनी मध्यम प्रकल्पाचे काम केवळ २० टक्के पूर्ण झाले असून ८० टक्के काम बाकी आहे. हे काम जून २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले आहे. ...

दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन - Marathi News | Writer and Stamp Dealers' Exile Workshop Movement | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेत्यांना ३ टक्के कमिशन मिळत असून त्याला वाढवून १० टक्के करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन दस्तलेखक (अर्जनवीस) व मुद्रांक विके्रते संघटनेने सोमवारपासून (दि.९) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...

महागाईच्या विरोधात निवेदन - Marathi News | Appeal against inflation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महागाईच्या विरोधात निवेदन

गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष उषा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला काँग्रेसची सभा शनिवारी गोंदिया येथील भोला भवनात घेण्यात आली. ...

ज्येष्ठ नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा - Marathi News | Senior citizens should take advantage of the schemes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ज्येष्ठ नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा

आजची पिढी ही कुटूंबातील, समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत असल्याचे दिसून येत नाही. त्यांना कुटूंब सोडून वेगळे किंवा वृध्दाश्रमात राहावे लागते. ...

विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा - Marathi News | Various activities celebrate Wildlife Week | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा

वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी/मोरगाव अंतर्गत येणाºया धाबेटेकडी, वडेगाव, बोंडगावदेवी, महागाव सहवनक्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीवाची प्रबोधनात्मक माहिती दिली. ...