वाचकांच्या घरी वेळेवर वृत्तपत्र पोहोचविण्यासाठी उनपावसाची तमा न बाळगणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम लोकमत समूह निरंतर करीत आहे. ...
‘बॅचलर आॅफ पॅरामेडिकल टेक्नालॉजी’ (बीपीएमटी) पदवी अभ्यासक्रमाला वाव मिळत नसल्याचे कारण देत शासनाने या नावात बदल करुन ‘बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नालॉजी’ला मंजुरी देण्यात आल्याने याचा फटका .... ...
लैंगिक आयुष्य अनुभवणे हे निरोगी, निकोप जीवनाचे लक्षण आहे. परंतु जसजसे आपण वयाने प्रौढ होतो, तसतसे लैंगिक सुख घेण्याची गरज उरत नाही, असा एक गैरसमज निर्माण झालेला होतो. ...
स्थानिक आगारातून सुटलेली बसगाडी नंदोरी नजिकच्या शेगाव (गोठाडे) येथे पोहोचली असता तिची डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळली. यामुळे बस जवळपास ५० फूट घासत गेली. ...
गांधी जयंती दिनी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली ग्रामसभा मंगळवारी सकाळी बोलाविली. सभेला १४४ उपस्थित ग्रामस्थांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या. उशिरापर्यंत गावकºयांची गर्दी झाली. ...
अवघड असलेले कार्य साध्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडाची चिकाटी ही स्तुत्य आहे. ५० टक्के जंगल नष्ट झाल्याची खंत व्यक्त करीत काही समाजसेवी संस्था पूढे येऊन वृक्षांची लागवड करीत आहे. ...
स्थानिक सिव्हील लाईन भागातील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसरात सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. यामुळे नागरिकांना सदर कार्यालयात ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...