दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. ...
जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही. ...
मंदिरातून येत असलेल्या मुलीला भरधाव ट्रॅव्हल्सने तिच्या घरासमोरच चिरडल्याने मुलगी जागीच ठार झाली. हा अपघात नागपूर-यवतमाळ मार्गावरील शिरपूर (होरे) येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडला. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. ...
शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमांतर्गत विविध ध्येय दिले जाते. यात वर्धेतील जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त विविध रंगी आकाश कंदिल निर्माण केले. ...
स्थानिक गवंडी बांधकाम मजदूर युनियनच्या सभागृहात स्वतंत्र मजदूर युनियनची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर खैरे तर प्रमुख अतिथी म्हणून गौतम पाटील, प्रशांत रामटेके यांची उपस्थिती होती. ...