लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सुकाणू’ नव्हे सुकलेली समिती - सदाभाऊ खोत - Marathi News |  'Steam' not dried committee - Sadabhau Khot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सुकाणू’ नव्हे सुकलेली समिती - सदाभाऊ खोत

कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे... ...

एसटी संपादरम्यान बसवाहकाचा मृत्यू, अकोले येथील घटना, रावतेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News |  The death of the bus driver, the incident in Akole, and the demand for filing an FIR against Rawat during the ST editor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी संपादरम्यान बसवाहकाचा मृत्यू, अकोले येथील घटना, रावतेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

ऐन दिवाळीतच सर्व एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. संपाच्या दुस-या दिवशी, बुधवारी अकोले आगाराच्या बसवाहकाचे हृदयविकाराने निधन झाले. ...

मुंबईमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले - Marathi News |  In Mumbai, the percentage of crackers was reduced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले

दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला... ...

मुख्यमंत्र्यांचे संकेत खरेच ठरतात - नारायण राणे - Marathi News |  Chief Minister's signals are true - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचे संकेत खरेच ठरतात - नारायण राणे

नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सकारात्मक संकेतावर ‘मुख्यमंत्र्यांचे संकेत खरेच ठरतात’, अशा शब्दात राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

शेतक-यांना सरकारने रामभरोसे सोडले - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News |  Prithviraj Chavan, the government left the family for Ram Bharos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतक-यांना सरकारने रामभरोसे सोडले - पृथ्वीराज चव्हाण

‘भाजप सरकारने ८९ लाख शेतक-यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात दहा लाख शेतक-यांनाच कर्जमाफी दिली जात आहे. ...

शालेय पोषण आहारावर आता शिक्षण विभागाचा ‘वॉच’, दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय - Marathi News |  School nutrition diet is now the education department's watch, measures to control the quality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय पोषण आहारावर आता शिक्षण विभागाचा ‘वॉच’, दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय

शाळेतून विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून शाळेत पोषण आहार दिला जातो. पण, शाळेत येणा-या आहाराच्या दर्जावरुन शंका उपस्थित केली जाते. ...

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा महासभा - Marathi News |  Maratha Mahasabha to determine the direction of movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा महासभा

मराठा समाजाने ५८ मोर्चे काढूनही राज्य सरकारने समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आंदोलनाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. याच्या निषेधार्थ गुरुवारी शहागंज येथील गांधी पुतळा येथे ...

लक्ष्मीपूजनासाठी सूर्यास्तानंतरचे अडीच तास सर्वोत्तम - Marathi News |  For the Lakshmi Pooja, the best two-and-a-half hours after sunset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्ष्मीपूजनासाठी सूर्यास्तानंतरचे अडीच तास सर्वोत्तम

लक्ष्मीपूजनासाठी उद्या (गुरुवारी) दुपारी ४.४५ ते ८.४०, रात्री ९.३५ ते ११.५५ हा चांगला तर सूर्यास्तानंतरचा अडीच तासांचा मुहूर्त सर्वोत्तम आहे. ...

खाद्यतेल विकले दीड लाख प्रतिलिटर! उद्योजकाला गंडा, नायजेरियन टोळीने उकळले १ कोटी रुपये - Marathi News |  Edible oil sold one and a half lakhs! The entrepreneur Ganda, Nigerian gang boiled up to Rs. 1 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाद्यतेल विकले दीड लाख प्रतिलिटर! उद्योजकाला गंडा, नायजेरियन टोळीने उकळले १ कोटी रुपये

भारतात मिळणाºया हर्बल आॅईलला ब्रिटनमधील (यूके) कंपनीकडून चांगला भाव देण्यात येतो. या तेलाचा पुरवठा केल्यास चांगला नफा मिळेल, असे पटवून देत नायजेरियन टोळीने तब्बल १ लाख ४५ हजार रुपये प्रतिलिटर दराने ...