आज गुरुवार, दि. १९ आॅक्टोबर, आश्विन अमावस्या , लक्ष्मी-कुबेरपूजन, अलक्ष्मी निस्सारण आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. ...
- आविष्कार देसाईअलिबाग : इंग्लिश खाडी पोहून जाण्यामध्ये आता आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे. अलिबागच्या जनरल अरु णकुमार वैद्य हायस्कूलचा माजी विद्यार्थी समीर दिनकर पाटील याने हा पराक्र म केला आहे. इंग्लिश खाडी पोहून जाणाºया ४६ भारतीयांमध्ये आणि ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत गुरुवारी ८ लाख ४० हजार शेतक-यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ...
सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी राज्यभर एसटी कर्मचाºयांचा संप सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेचे जगणे अवघड होत आहे. त्यातच एसटी कामगारांना देशातील अन्य महामंडळाच्या तुलनेत ...
मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामाऊ परिसरातील कम्मो अजिज खान हा अफूवर प्रक्रिया करून घरातच हेरॉइन बनवून त्याची तस्करी करत असल्याची माहिती ठाण्याच्या अमलीपदार्थविरोधी पथकाच्या तपासात ...
अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा २२ लाख ८९ हजार ६५९ रुपये किमतीचा साठा, वनस्पती तुपाचा १ लाख ११ हजार ११७ रुपये किमतीचा साठा, तर गुटखा व पानमसाल्याचा १ लाख ७१ हजार १२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला ...